शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आणि शेती करताना खर्च कमी येण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना 60 टक्के सबसिडी अंतर्गत सोलर पंप देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबत पूर्ण महाराष्ट्र मध्ये पीएम कुसुम योजना सुरू आहे. पीएम कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जल सिंचनामध्ये सोलर पंप 3, 5 आणि 7.5 एचपी असलेला सोलर पंप हे pm Kusum Yojana मध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहेत.
यासोबत या पीएम कुसुम सोलर योजनेमध्ये तुम्हाला एक सोलर पंप सुद्धा उपलब्ध करून देणारे आणि हा तुम्हाला या योजनेमध्ये मोफत दिला जाणार आहे.
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या दिवशी येणार 20 वा हप्ता
60% अनुदानावर सौरपंप योजना
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 60 टक्के अनुदानावर हे सोलर पंप आणि त्याच सोबत तुम्हाला एक शेतामध्ये स्प्रे करण्यासाठी एक सोलर स्प्रे पंप सुद्धा या योजनेमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिला आहे. आणि या योजनेमध्ये एस सी एस टी वर्गातील व्यक्तींसाठी 45 हजार रुपयांचा अनुदान दिलेला आहे. तुम्हाला या कुसुम सोलर पंप योजना मध्ये 3 hp एचपी पंपासाठी ₹97,750 रुपये ₹1,10,124 हजार रुपयापर्यंत तुम्हाला खर्च येणार आहे. आणि तुम्हाला 5HP एचपी साठी ₹1,27,385 ते ₹1,29,221 रुपये खर्च येणार आहे. आणि 7.5 च्या पंप साठी ₹1,78,893 ते ₹1,81,437 एवढा खर्च तुम्हाला येणार आहे.
यामध्ये तुम्हाला हा पूर्ण खर्च करण्याची गरज नाही कारण तुम्हाला या योजनेमध्ये 60 टक्के अनुदान दिले जाणार आहे यामध्ये तुम्हाला फक्त 40 टक्केच पैसे हे भरावे लागणार आहेत.
Majhi Ladki Bahin Yojana 12th Installment Update:12 जून रोजी हप्ते वाटप सुरू, 3000 रुपये बँकेत जमा
सोलर पंप योजनेसाठी अर्ज कुठे करावा
पीएम कुसुम योजना नंतर का तुम्हालाही 60 टक्के अनुदानाचा सोलर पंप पाहिजे असेल तर तुम्हाला अर्ज कुठे करावा लागणार आहे हे थोडक्यात जाणून घेऊया सर्वप्रथम तुम्हाला google वर सर्च करायचे pm kusum yojana त्यानंतर तुम्हाला पहिले वेबसाईटवर क्लिक करायचं आहे व तुम्हाला मागेल तेवढे सर्व डॉक्युमेंट इथे अपलोड करून घ्यायचे आहे कागदपत्रे अपलोड करताना तुम्ही हे सर्व कागदपत्रे पीडीएफ फाईल असणे गरजेचे आहे
त्यानंतर तुम्हाला या पीएम किसून सोलर योजनेअंतर्गत पंपस सिलेक्ट करून अर्ज करायचा आहे त्यानंतर काय दिसतच तुमच्यापुढे पैसे भरण्यासाठी अर्ज येतो तुम्हाला या योजनेअंतर्गत 60% पैस करावे लागणार आहेत व त्यानंतर दोन ते तीन महिन्यात तुमचं तुम्ही सिलेक्ट केलेलं पॅनल हे तुमच्या पत्त्यावर आणि घरपोच येईल
Government Scheme: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! दरमहा ₹3000 पेन्शन देणारी योजना सुरू
Majhi Ladki Bahin Yojana 12th Installment Update:12 जून रोजी हप्ते वाटप सुरू, 3000 रुपये बँकेत जमा