pm matru vandana yojana : प्रधानमंत्री यांनी सुरू केलेली मातृ वंदन योजना या योजनेच्या अंतर्गत गर्भवती महिलांना मिळणार आहेत प्रति महा ₹5,000 रुपये. या योजनेचा असा उद्दिष्ट आहे की गर्भवती महिलांना आर्थिक मदत मिळावी व त्यांच्या मुलाचे पालन पोषण हे चांगल्या प्रकारे व्हावे हीच या pm matru vandana yojana उद्दिष्ट आहे.
आपण या लेखांमध्ये आज या योजनेसाठी अर्ज कसा करावा व महिलांना कशाप्रकारे ₹5,000 रुपये मिळतील ही सर्व माहिती आपण या लेखाद्वारे बघणार आहोत.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) काय आहे?
pm matru vandana yojana या योजनेची सुरुवात माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी 2017 मध्ये ही योजना गर्भवती महिलांना त्यांच्या पोषण करण्यासाठी आर्थिक मदत करते. म्हणजे या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना प्रत्येक महिन्याला ₹5,000 रुपयांची मदत दिली जाते.
Majhi Ladki Bahin Yojana 12th Installment Update:12 जून रोजी हप्ते वाटप सुरू, 3000 रुपये बँकेत जमा
PMMVY योजनेसाठी पात्रता काय आहे?
- pm matru vandana yojana या योजनेसाठी अर्ज करणारी गर्भवती महिलेचे वय हे 19 वर्षापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे.
- महिला दुसऱ्या वेळेस दोन जुळ्या बाळांना जन्म दिला तर त्या महिलाला PMMVY 2.0 या योजनेअंतर्गत लाभ मिळतो.
- pm matru vandana yojana या योजनेअंतर्गत लाभ घेणारी महिलाचे व महिलाच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख पेक्षा कमी असायला पाहिजे.
- महिलेला या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पीएफ किसान व नमो शेतकरी योजना या योजनेअंतर्गत तिच्या परिवारामध्ये लाभ घेणारा व्यक्ती असणे गरजेचे आहे.
- अर्जदार महिला कडे बीपीएल किंवा ईश्रम कार्ड असणे आवश्यक आहे.
- अर्जदार महिलांना अजूनही दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ मिळत असेल तर त्या महिलेला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.
pm matru vandana yojana लागणारी कागदपत्र
- आधार कार्ड
- गर्भवती प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- मोबाईल क्रमांक
- नवऱ्याचे आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- दोघांचेही पासपोर्ट साईज फोटो
Government Scheme: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! दरमहा ₹3000 पेन्शन देणारी योजना सुरूFree rashan yojana:राशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा मिळणार मोफत रेशन
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
अर्ज करणे अतिशय सोपे आहे तुम्ही घरबसल्या मोबाईल द्वारे सुद्धा हा अर्ज अतिशय सोप्या पद्धतीने करू शकता व खालील तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती दिलेली आहे तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही.
अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकून तुम्हाला तिथे लॉगिन व्हायचे आहे.
मोबाईल टाकून घेतल्यानंतर तुम्ही तिथे लॉगिन झाल्याच्या नंतर तुमच्या पुढे एक डॅशबोर्ड येईल. डेट एन्ट्री मध्ये जाऊन बेनिफिट रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुमच्यासमोर तुमचे नाव पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, बँक पासबुक हे सर्व टाकायचे तुमच्यापुढे एक पेज ओपन होईल ते तुम्हाला हे सर्व नाव टाकून घ्यायचे आय व सबमिट करायचे आहे.
सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वरती मेसेज येईल व तमचा फॉर्म सोप्या पद्धतीने रजिस्ट्रेशन केला जाईल
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी ऑफलाइन अर्ज कसा करावा?
अर्ज करणे अतिशय सोपे तुम्हाला महिला व बाल विकास मंत्रालयामध्ये जावं लागेल व तुम्हाला सर्व कागदपत्र व खालील दिलेले पीडीएफ डाऊनलोड करायची आहे ती पीडीएफ मध्ये तुम्हाला ऑफलाइन प्रक्रियेने अर्ज करण्याचा फॉर्म मिळेल तो तुम्हाला तिथे घ्यायचा आहे व तो पूर्णपणे भरून त्याला संपूर्ण डॉक्युमेंट ची झेरॉक्स कनेक्ट करून तुम्हाला महिला व बाल विकास मंत्रालयांमध्ये द्यायचे आहेत त्यानंतर तुमचा फॉर्म यशस्वीरित्या भरल्या जाईल.
pm matru vandana yojana form pdf
इथे क्लिक करून पीडीएफ डाऊनलोड करा