pm mudra loan sbi: भारत सरकारने वाढत्या बेरोजगार युवकांच्या मदतीसाठी पीएम मुद्रा लोन योजना 2025 सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याज दरावर लोन दिले जाते. हे लोन तीन प्रकारे दिले जाते त्यांना मध्ये पाहिले लोन है शिशु लोन है ₹50,000 रुपया मिळतात व दुसर लोन मंजे किशोर (Kishor) ₹५०,००१ ते ₹५ लाख दिले जाते आणि तरुण (Tarun) ₹५ लाख ते ₹१० लाख आशा या तीन प्रकारे है लोन लाभत्यांना दिले जाते.
या मध्ये कोण कोण त्या व्यवसायला किती लोन दिले जाते हे तुम्हाला लोन घ्या आधी माहीत असणे गरजेचे आहे त्या नंतरच तुम्ही तुमचा व्यवसाय करायचा की नाही ठरावा कारण तुम्ही लोन घेण्या आताच व्यवसायाची पूर्ण सामग्री व्याजाने पैसे घेऊन विकत घेतली आणि तुम्हाला लोन है कमी मिळाले तर तुमचे मुस्कान होऊ शकते.
हे ही वाचा सरकार देत आहे व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच लाख रुपये कर्ज देतेही 1 टक्का व्याजदराने
तर आपण स्टेप बाय स्टेप या लोन मध्ये किती व्याज दर आणि किती लोन किती व्यवसायाला मिळेल हे त्या लेखाद्वारे थोडक्यात बघणार आहोत
PM Mudra Loan Yojana काय आहे
pm mudra loan sbi ही योजना सरकारने ज्या व्यक्तीला व्यवसाय करायचा आहे पैशाच्या कमीमुळे तो स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही अशा व्यक्तींना या mudra loan Yojana अंतर्गत 5 लाख ते 20 लाख रुपये पर्यंत लोन हे लाभार्थ्यांना दिले जाते व या योजनेची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली होती त्यांचा असा उद्दिष्ट होता की महाराष्ट्रातील व अन्य कोणतेही राज्यातील व्यक्तींना कुठल्याही प्रकारच्या व्यवसाय सुरू करायचा असेल तर सरकारतर्फे त्यांना लोन हे कमी व्याजदरावर दिले जाईल.
पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेचे प्रकार
असं तर मी तुम्हाला वरील या pm mudra loan sbi योजनेमध्ये किती प्रकारचे लो नाहीत हे सांगितलेलं आहे पण आपण आता डिटेल मध्ये हे लोन कोण कोणते आहे व यामध्ये तुम्हाला अर्ज करावा की नाही ही माहिती तुम्हाला आता खालील कळेल.
शिशु लोन – ज्या लाभार्थ्यांना नवीन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतो व त्यांनी कुठेही लोन साठी अर्ज केलेला नाही व त्याचा सिव्हिल स्कोर हा झिरो आहे त्या लाभार्थ्यांना या Shishu mudra loan मध्ये ₹50,000 रुपयांचे लोण सरकारतर्फे दिले जाते
किशोर लोन- ज्या लाभार्थ्यांचा स्वतःचा व्यवसाय व त्यांना आता परत त्यांचा व्यवसाय हा स्थिर सुरू करायचा आहे व त्यासाठी त्यांना लोन ची गरज आहे तर त्या लाभार्थ्यांना या किशोर मुद्रा लोन योजनेअंतर्गत ₹50,000 ते 5 लाख रुपया पर्यंत आर्थिक मदत दिली जाते
तरुण कर्ज: या लोन योजनेमध्ये व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी व केबल करण्यासाठी पाच लाख ते दहा लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत लाभार्थ्यांना मिळते.
मुद्रा लोन घेण्यासाठी इथे क्लिक करा
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत मध्ये कसे कर्ज घ्यावे
तुम्ही या pm mudra loan sbi तुम्ही ऑनलाईन प्रकारे लोन दुसरं त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पोर्टल वरचा व तिथे सर्व मागितलेले डॉक्युमेंट अपलोड करा व तिन व्यवसायाची सुद्धा फोटो अपलोड करा त्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही या लोन साठी पात्र झाला आहात व तुम्ही त्यानंतर बँक मध्ये जसे की तुमच्याजवळील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जाऊन मॅनेजरला रोल झालेला फॉर्म दाखवून तुम्ही हे मुद्रा लोन योजनेअंतर्गत लोन घेऊ शकता.
किंवा तुम्ही डायरेक्ट State Bank of India मध्ये जाऊन लोन साठी अर्ज करून हे डायरेक्ट तुमचा व्यवसायाचे व्हेरिफिकेशन करून डायरेक्ट करून घेऊ शकता.