Pradhanmantri awas Yojana: फक्त 2 मिनिटांत जाणून घ्या,PMAY अंतर्गत तुमचं घर मंजूर झालं का?

Pradhanmantri awas Yojana: या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर झालेली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आता पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ता वितरित होण्यासाठी सरकारने यादी जाहीर केलेली आहे. या यादीमध्ये ज्या लाभार्थ्यांची नाव असणार त्याच लाभार्थ्यांना या पुढील हप्ता मिळणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Pradhanmantri awas Yojana या योजनेमध्ये लाभार्थ्यांना स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकारद्वारे 2 लाख 50 हजार रुपयांची मदत दिली जाते. या योजनेची आता यादी जाहीर झालेली आहे की कोण कोणत्या लाभार्थ्यांना या योजनेचा हप्ता मिळणार आहे.

तुम्हालाही या यादीमध्ये तुमचं नाव आहे का बघायचं असेल तर तुम्हाला हा लेख पूर्ण वाचावा लागेल हा लेख वाचल्यानतर तुम्हाला यादी कशी डाऊनलोड करायची व यादीमध्ये तुमचे नाव कसे बघायचे ही सर्व माहिती तुम्हाला या लेकरे कळणार आहे तर हा लेख पूर्ण वाचा.

Pradhanmantri awas Yojana चे फायदे?

  • प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांना स्वतःचे कच्च्या घरापासून पक्क्या घरापर्यंत नेण्याचा एक मोठे उद्दिष्ट सरकारने हाती घेतली आहे व या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ग्रामीण भागामध्ये घर बांधण्यासाठी ₹1 लाख 50 हजार रुपये ची मदत हे सरकार या लाभार्थ्यांना करते.
  • त्याचप्रमाणे शहरी भागातील लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ही ₹2 लाख 50 हजार रुपयांची मदत करते.

Pradhanmantri awas Yojana यादी तपासा

क्रमांकराज्याचे नावयादी बघा
1महाराष्ट्रयादी
2मध्य प्रदेशयादी
3उत्तर प्रदेशयादी
4बिहारयादी
5गुजरातयादी
6राजस्थानयादी
7पश्चिम बंगालयादी
8ओडिशायादी
9छत्तीसगढयादी
10झारखंडयादी

तुम्ही तुमच्या राज्याच्या यादीमध्ये तुमचे नाव बघू शकता

प्रधानमंत्री आवास योजना 2025 ची यादी कशी तपासायची? 

  • सर्वप्रथम तुम्हाला वरील तुमच्या राज्याच्या यादी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर तुमच्यापुढे वेबसाईट येते वेबसाईटवर क्लिक करून तुम्हाला त्या वेबसाईटच्या होम पेजवर यायचं आहे.
  • पेजवर आल्याच्या नंतर तुम्हाला तिथे तिथे तुमचा आधार क्रमांक टाकून सबमिट करायचा आहे.
  • कमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे डाउनलोड यादी असेल तिथे तुम्हाला तुमचं राज्य निवडून यादी डाऊनलोड करायची आहे व त्या यादीमध्ये तुमचं नाव तुम्हाला बघायचं आहे.

Majhi Ladki Bahin Yojana 12th Installment Update:12 जून रोजी हप्ते वाटप सुरू, 3000 रु

Pradhanmantri awas Yojana नवीन अर्ज काही सुरू होणार

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आता हा प्रश्न पडलेला आहे की आता या योजनेचे परत अर्ज केव्हा सुरू होणार आणि आम्हाला सुद्धा घर बांधण्यासाठी पैसे कधी मिळणार.

या योजनेअंतर्गत एक सप्टेंबर 2024 रोजी या योजनेचे मागील वर्षाचे अर्ज भरलेले होते आणि या योजनेअंतर्गत आता परत या योजनेचे अर्ज सध्या तरी काही दिवस नवीन अर्ज सुरू होणार नाहीत.

या योजनेच्या लाभार्थ्यांची आत्ताच पहिला हप्त्याची यादी वितरित झालेली आहे.  तुम्ही सुद्धा मागील 2024 मध्ये अर्ज केला असेल तर वरील लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमची यादी बघू शकता.

Pradhanmantri awas Yojana FAQ

2025 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी किती पैस मिळतात?

उत्तर – या योजने च्या पात्र लाभार्थ्यांना ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांना वेगवेगळ्या राशीची मदत दिली जाते त्यामध्ये शहरी भागातील लाभार्थ्यांना 2 लाख 50 हजार रुपयांची मदत दिली जाते.

व ग्रामीण भागातील व्यक्तीला 1 लाख 50 हजार रुपयांची मदत दिली जाते.

पीएम आवास योजनेच्या यादीत तुमचे नाव कसे तपासायचे?

उत्तर – यादीमध्ये तुम्हाला तुमचे नाव बघायचे असेल तर वरील दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्हाला तुमच्या राज्याची यादी मिळेल

टीप – वरील दिलेली सर्व माहिती इंटरनेट द्वारे घेतलेली आहे तर कुठलाही प्रकारचा अर्ज करताना व कुठल्याही लिंक जाताना काळजीपूर्वक लिंक ला पूर्णपणे तपशील घेतल्याशिवाय लिंक वर क्लिक करू नका

Leave a Comment