प्रिया मराठे कॅन्सर ची लढाई हरली, वयाच्या ३८ व्या वर्षी निरोप घेतला Priya Marathe death

Priya Marathe death: मराठी सिनेमा सृष्टीतले आणि क्षेत्रातील दिव्यांच्या अभिनेत्री प्रिया मराठे आज सकाळी 4 वाजता कर्करोगाशी झुंज देता दुखद निधन झाले. मागील काही वर्षापासून Priya Marathe  या कर्करोगाशी झुंज देत होती पण पण तिची ही झुंज आज 31 ऑगस्ट सकाळी चार वाजता तिची झुंज अपयशी ठरली

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Priya Marathe ही अभिनेत्र 38 वर्षाचे असताना तिने आपल्यापासून निरोप घेतलेला आहे. प्रिया मराठीच्या निधनासोबतच तिने इंस्टाग्राम वर अपलोड केलेली तिची सध्याची पोस्ट सध्या सर्वात जास्त चर्चेमध्ये आहे.

Priya Marathe मागील 11 ऑगस्ट 24 रोजी तिची instagram ची शेवटची पोस्ट अपलोड केली तिच्यासोबत तिचा नवरा सुशांत मोघे यांच्यासोबत तिने तिची एका वर्षाआधी इंस्टाग्राम वरती पोस्ट अपलोड केलेली होती.

Priya Marathe death

प्रिया मराठे येणे तिच्या सिनेमासृष्टी मधल्या खुप सार्‍या  लोकप्रिय मालिकेमध्ये आणि मराठी सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. त्यामध्ये तिने या सुखाने या , चार दिवस सासूचे, तू तिथे मी, येऊ कशी मी नांदायला, यासारख्या मराठी गाणी आणि मालिकेमध्ये तिने महत्त्वाची भूमिका निभवलेली होती.   (Actress Priya Marathe death )

Leave a Comment