Free Spray Pump yojana: शेतकऱ्यांना शेतीमध्ये पिकावर फवारणी करण्यासाठी लागणारा प्रेशर पंप आता शेतकऱ्यांना मोफत मिळणार आहे. आणि तुम्ही सुद्धा हा फ्री प्रेशर पंप फ्री मध्ये मिळू शकता. त्यासाठी तुम्हाला महाडीबीटी वर अर्ज करावा लागतो आणि हा अर्ज तुम्ही घरी बसल्या सुद्धा करू शकता.
बघितलं तर आपण प्रेशर पंप विकत घ्यायला मार्केटमध्ये गेलो तर आपल्याला ₹5000 ते ₹6000 रुपये खर्च येतो. पण केंद्र सरकारच्या योजनेनुसार आता तुम्हाला हा प्रेशर पंप फ्री मध्ये मिळणार आहे. आपण या लेखांमध्ये आज या फ्री प्रेशर पंप योजनेची पूर्ण माहिती घेणार आहे. अर्ज कसा करावा, कागदपत्र कोणती, आणि पात्रता काय आहे. है सर्व आपण या लेखा मध्ये बघणार आहे.
Spray Pump yojana kay aahe
केंद्र सरकारने ही एक शेतकऱ्यांना Free Spray Pump yojana देण्यासाठी ही एक योजना सुरू केलेली आहे ही योजना खूप दिवसापासून सुरू आहे. आधी या योजनेमध्ये शेतकऱ्यांना 30 टक्के सबसिडी दिली जात होती. पण आता सरकारने नवीन नियम लागू केला आहे आणि आता शेतकऱ्यांना मोफत प्रेशर पंप मिळणार आहे. हा पंप तुम्हालाही मिळू शकतो फक्त तुमच्याकडे ही कागदपत्र असणे गरजेचे आहे.
हे ही वाचा: तुम्हाला मोफत घरगुती सोलर मिळणार
Spray Pump yojane sathi laganari kagadpatr
तुम्ही हा योजनेचा अर्ज घरी बसल्या सुद्धा करू शकता तुम्हाला यासाठी कोणत्याही सीएससी म्हणजेच की ग्राहक सेवा केंद्रावर ती जाण्याची गरज नाही. फक्त तुमच्याकडे ही कागदपत्रे असणे गरजेचे आहेत.
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- जमिनीचा सातबारा
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर आधार आणि बँक पासबुकशी लिंक
- पंप विकत घेण्याची पावती
Free Spray Pump yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधी स्वतः हा पंप विकत घ्यावा लागतो त्यानंतर तुम्हाला या दहा डीबीटीवर जाऊ ही पावती अपलोड करावी लागते त्यानंतर तुमच्या बँकेत खात्यामध्ये सर्व पैसे जमा होतात. आता आपण यासाठी पात्रता बघूया.
Spray Pump Subsidy Eligiblity (पात्रता)
Free Spray Pump yojana: या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे ही पात्रता असणे गरजे आहे.
- अर्ज करणारा व्यक्ती हा शेतकरी असणे गरजेचे आहे व त्यांच्याकडे फार्मर आयडी असणे गरजेचे आहे.
- व सातबारा वरती तुमच्या जमिनीची नोंदणी हवी.
- याआधी प्रेशर पंपाचा अर्ज केलेला नसावा
फक्त वरील पात्रता असावी त्यानंतर तुम्ही सुद्धा या योजनेचा अर्ज करू शकता. Twघरबसल्या अर्ज कसा करावा आ आपण हे बघूया.
Spray Pump Subsidy Scheme Form Apply Process
- Free Spray Pump yojana किसानों को फ्री में मिलेगी दवाई डालने की मशीन, ऐसे करें आवेदन योजनेसाठी अर्ज तुम्ही हा घरबसल्या सुद्धा आपल्या मोबाईलवर करू शकता त्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही फक्त तुम्हाला पुढील ह्या स्टेप मी ज्या सांगणारे त्या तुम्हाला कराव्या लागणार आहेत.
- सर्वप्रथम तुम्हाला गुगल ओपन करून महाडीबीटी (MAHA DBT) च्या ऑफिसिअल पोर्टलवर जावे लागणार आहे.
- तिथे गेल्यानंतर शेतकरी म्हणून लॉगिन करायचं आहे.
- त्यानंतर तुम्हाला शेतीसाठी लागणारी अवजारे असं दिसेल तिथे क्लिक करून तुम्हाला फवारणी पंप सिलेक्ट करायचा आहे.
- सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर ती ओटीपी येईल तो ओटीपी तिथे टाकून तुम्ही सबमिट करायचं आहे.
- सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म यशस्वी झाल्याचा तुम्हाला मेसेज येईल.
- त्यानंतर काही दिवसांनी तुम्ही या लकी ड्रॉसाठी सिलेक्ट झाला आहात. असा परत एक मेसेज.
- मेसेज आल्याच्या नंतर तुम्हाला स्वतः फवारणी पंप विकत घेऊन.
- त्याचे बिल तुम्हाला महाडीबीटीच्या पोर्टलवर अपलोड करायचे आहे अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचचे Free Spray Pump yojana साठी लागलेले पैसे परत वापस मिळतील.
टीप- आपण जी आता माहिती बघितली ती सर्व माहिती मी इंटरनेटवरून घेतलेली आहे तरी सर्व माहितीची चौकशी केल्याशिवाय कुठलाही प्रकारचा अर्ज करू नये.