राणी दुर्गादेवी योजना मध्ये महिलांना मिळणार 100% अनुदानावर व्यवसाय करण्यासाठी लोन Rani Durgavati Yojana in marathi

Rani Durgavati Yojana in marathi : ही कल्याणकारी योजना महिलांना व्यवसाय करण्यासाठी अनुदानावर कर्ज देते. यामध्ये एस सी एस टी आणि आदिवासी समाजाच्या सर्व महिलांना योग्य अंतर्गत शंभर टक्के अनुदानावर कर्ज दिली जाते.  खरंच ही योजना ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे पण आर्थिक परिस्थिती तशी नसताना त्या व्यवसाय सुरू करण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही त्यांच्यासाठी ही योजना एक कल्याणकारी योजना ठरणार आहे. यामध्ये महिलांना 50 हजार ते 7 लाख रुपयांची 100% अनुदानाने मदत दिली जाते.

चला तर जाणून घेऊया अतिशय थोडक्यात शब्दांमध्ये ही योजना काय आहे आणि या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणि या Rani Durgavati Yojana मध्ये किती महिला लाभ घेऊ शकतात. की या योजनेमध्ये महिलांना बचत गटाद्वारे लाभ मिळतो ही सर्व माहिती आपण या लेखाद्वारे बघूया.

समृद्धी महामार्ग प्रमाणेच आता शक्तिपीठ महामार्गावर लाखो लाभार्थी होणार करोडपती

Rani Durgavati Yojana काय आहे?

तुम्हाला या Rani Durgavati Yojana बद्दल राहायचं झालं तर ही योजना अशी आहे ज्यामध्ये अशा खूप सार्‍या महिला आहेत ज्या घराच्या बाहेर न निघता त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो पण त्यांची आर्थिक परिस्थिती तशी नसल्या करणार त्या त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. म्हणूनच सरकारने हे लक्षात घेता त्यांनी Rani Durgavati Yojana Maharashtra ( राणी दुर्गावती योजना) सुरू केली आहे.

यामध्ये महिलांना 50 हजार ते 7,50 लाख रुपयांची आर्थिक मदत ही शंभर टक्के अनुदानाने दिली जाते यामध्ये कोणकोणते व्यवसाय आणि है म्हणून तुम्ही कसे मिळू शकता तुम्हाला यामध्ये दहा महिलांचा गट लागतो की एका महिलेला सुद्धा खर्च मिळू शकते हे आपण थोडक्यातच खालील लेखाद्वारे बघणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसून योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर सोलर पंप

राणी दुर्गावती योजने मध्ये कोणत्या व्यवसाय साठी लोन दिले जाते?

तसं तर खूप सारे व्यवसाय आहेत ज्यामध्ये राणी दुर्गावती योजनेसाठी तुम्ही अर्ज करून कर्ज घेऊ शकता पण आपण थोडक्यात तुम्हाला खालील काही व्यवसायाची माहिती देतो तुम्ही कर्ज घेण्याच्या वेळेस ते अधिकारी तुम्हाला पूर्णपणे माहिती देतील.

  1. भाजीपाला व्यवसाय
  2. किराणा दुकान व्यवसाय
  3. हस्तकला वस्तू तयार करणे
  4. शिवणकाम व्यवसायं
  5. पोल्ट्री फार्म योजना अनुदान
  6. डेअरी व्यवसाय
  7.  कुठल्याही प्रकारचा खाद्यपदार्थ व्यवसाय
  8. शेतीसंबंधित व्यवसाय / खेकडा पालन/ मछली पालन/इत्यादी
  9. ब्युटी पार्लर वेवसाय

हे आहेत ज्यामध्ये महिलांना शंभर टक्के अनुदानावर कर्ज दिले जाते यासाठी आता कोणती महिला पात्र आहे व अर्ज कसा करायचा हे बघूया.

Rani Durgavati Yojana form document

  1. मतदान
  2. बँक पासबुक
  3. राशन कार्ड
  4. जात प्रमाणपत्र
  5. रहिवासी दाखला
  6. सातबारा आठ
  7. आणि अजून काही महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला लोन घेता वेळेस ते सर सांगते

योजनेसाठी अर्ज कसा करावा?

या योजनेसाठी अर्ज करणे सोपे आहे तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम गुगल वर सर्च करायचे Rani Durgavati Yojana तुमच्यासमोर पहिली वेबसाईट येईल त्या वेबसाईटवर क्लिक करून घ्यायचं व त्यानंतर फोन पेजवर तुम्हाला तुमचा फोन नंबर आणि मागेल ती माहिती अपलोड करायची आहे.

आणि मग नंतर तुम्हाला सर्व कागदपत्र तिथे अपलोड करून घ्यायची आहे अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला काय दिल्यानंतर कळलं की तुम्ही या योजनेसाठी पात्र झाला आहात त्यानंतर तुमच्या बँका खात्यामुळे तुम्ही केलेल्या प्रकारे तुम्हाला व्यवसायानुसार तुम्हाला लोन दिले जाईल.

Marathi FAQ

राणी दुर्गावती योजना ही कोणत्या महिलांसाठी आहे

तर ही योजना खरंतर सरकारने आदिवासी महिलांना आर्थिक दृष्ट्या मदत करण्यासाठी बनवलेली.

Leave a Comment