samruddhi mahamarg 2025 : तुम्हाला माहित आहे की मागील काही वर्षा आधी महाराष्ट्र मध्ये समृद्धी महामार्ग प्रकल्प सुरू करण्यात आला होता. त्यामध्ये खूप सार्या शेतकऱ्यांना शेतीच्या बदल्यात खूप सारे पैसे मिळाले. पण आता सरकारने परत हा प्रकल्प सुरू केला आहे. यामध्ये सुद्धा तुमचे गाव किंवा तुमचे शेत आले तर तुम्ही करोडपती सुद्धा होऊ शकता. चला तर मग बघूया की या Samruddhi mahamarag मध्ये तुमचे गाव किंवा तुमचा जिल्हा आहे का नाही.
या संपूर्ण समृद्धी महामार्गाची यादी आणि कोण कोणते जिल्हे व कोणते गाव आहेत ही संपूर्ण यादी आणि थोडक्यात समजून घेऊया की समृद्धी महामार्ग महाराष्ट्र प्रकल्प काय आहे.
समृद्धी महामार्ग म्हणजे काय?
तर मित्रांनो मागील काही वर्षांनी तुम्हाला ही माहिती मिळालेली असेलच की काही शेतकऱ्यांचे शेत यामध्ये गेले व शेतकऱ्यांना लाखो प्रमाणात पैसे मिळाले. शेतकऱ्यांना या समृद्धी महामार्ग प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांचे शेत किंवा शेतकऱ्यांच्या राहते घराच्या जमिनी गेल्या त्या सर्व लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाखो रुपये मिळाले आहेत.
सरकारने आता करत एक नवीन प्रकल्प सुरू केला आहे त्या प्रकल्पाचे नाव आहे शक्तिपीठ महामार्ग (shaktipeeth Mahabharat) आता या प्रकल्पामध्ये सुद्धा खूप सार्या शेतकऱ्यांना लाखो रुपये मिळणार आहेत कारण हा महामार्ग नागपूर ते गुगापर्यंतचा असणार आहे यामध्ये तुमचं गाव किंवा शेत सुद्धा येत असेल तर लाखो रुपये मिळू शकतात. चला बघूया यामध्ये तुमचा जिल्हा व गाव आहे का?
महामार्ग कोणत्या जिल्ह्यामधून जाणार आहे?
तर सध्या एक चर्चा आहे की महाराष्ट्र मध्ये परत एकदा समृद्धी महामार्गासारखाच एक मोठा हायवे होणार आहे आणि त्या हायवे च नाव आहे शक्तिपीठ महामार्ग 2025 यामध्ये हा प्रकल्प नागपूर ते गोवा ( (Nagpur–Goa Shaktipeeth Expressway) असा राहणार आहे. त्यामध्ये हे खालील जिल्हे असणार आहेत.
- वर्धा
- यवतमाळ
- हिंगोली
- नांदेड
- परभणी
- बीड
- लातूर
- धाराशिव
- सोलापूर
- सांगली
- कोल्हापूर
- सिंधुदुर्ग
तुमचा जिल्हा यापैकी एक असेल तर तुम्हीही लाखो रुपये मिळू शकतात या shaktipith Mahamarg 2025 मध्ये खूप सारे पैसे.
कधी सुरू होणार हा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प 2025 ऑगस्ट महिना हा पूर्ण होताच सुरू करण्यात येणार आहे.
- आणि या प्रकल्पामध्ये जे काही ठिकाणी जिल्हे गावे येणार आहेत यांना हस्तांतरित हे डिसेंबर 2025 पर्यंत करण्यात येणार आहे.
- जर हा प्रकल्प सुरळीत आणि कुठल्याही रोखठोक शिवा सुरू करण्यात आला व काम पूर्ण होईपर्यंत कुठलेही अडथळा या कामांमध्ये नाही आला तर हा प्रकल्प 2028 ते 2029 पर्यंत पूर्ण होईल.
शक्तीपीठ महामार्ग मध्ये विदर्भातील समाविष्ट गावे
- वर्धा जिल्हा: देवळी, इसापूर आणि काजळसरा,वाढोणाखु, पोफळणी, शरद
- यवतमाळ जिल्हा: बेलखेड, आमला आणि येरद,चिल्ली, सुकली, नागेशवाडी, दहागाव
मराठवाडा मधील गाव
- हिंगोली: गिरगाव, उंबरी, मालेगाव, धमदारी, देगाव कुर्हाडा, पळसगाव, गुंज, आसेगाव, टाकलगाव, राजापूर, बाभुळगाव, पिंपचौरे, रेणुकापूर, लोणीबुद्रुक, हयातनगर, जवळा खुर्ददाभडी, महालिंगी, झुनझुनवाडी, भाटेगाव, जमगव्हाण, सुकली वीर, डोंगरखडा, जवळ पांचाळ, वसफल.
- बीड: वरवंटी, पिंपळा धायगुडा, गिरवली आपटे, गिरवली बामणे, गीता, भारज, सायगाव, नांदगाव इंजेगाव, कौठळी, तळेगाव, डाबी, कन्हेरवाडी आणि भोपळा.
- लातूर: गांजूर, रामेश्वर, दिंडेगाव, कासार जवळा, ढोकी, काटगाव, मांजरी, चिंचोलीबु, गातेगाव, मुरुड अकोला, चाटा, भोयरा, बोपला, चांडगाव, माटेगाव, भोकरंबा, डी.देशमुख, कवठा कैज, नाहोली, भेट, अंधोरा.
- धाराशिव: खट्टेवाडी, नितलि, घुगी, लासोना, सांगवी, कामेगाव, चिखली, महालिंगी, बरमगाव, मेडसिंगा, देवळाली, शेकापूर, गवसूद, वरवंटी, पोहनेर, बेगडा, सुर्डी.
- परभणी: उखलद, बाभळी, पिंगळी, शेंद्रा, टाकळगव्हाण, लोहगाव, साजपूर, आमदापूर, तांडपांगरी, आंबेटाकळी, पोखर्णी, देठना, इंडेवाडी, सालापुरी, सुरवाडी, आहेरवाडी, नावकी, कात्नेश्वर, पिंपळगाव बाळापूर, सदलापूरशिरोरी, डोबडी तांडा, शिर्शीबुद्रुक, कान्हेगाव, सायखेडा, शेलगाव हटकर, नरवाडी, कोठाळा, डिघोळ, धामोणी.
- नांदेड: करोडी, कालेश्वर, वेलांब, ऊचेंगाव, आडा, रुई, पळसा, बरड शेवाळा, कवणा, बामणी, बामणीतांडा, चिंचगव्हाण, जगापुर, मनाठा, वरवंट, जांभळं सावली, भोगावं.
हे वरील सर्व मराठवाड्यातील गावे या शक्तिपठ महामार्ग यामध्ये येणार आहेत.
शक्तीपीठ महामार्ग आजची अपडेट
शक्ती महामार्गा या येत्या एक दोन हप्त्यामध्ये रस्त्याची छान आणि या सर्व गावांना नोटीस सुद्धा येऊ शकते कोण कोणते गाव आहेत का तुमचं गाव यामध्ये आहे का वरील सर्व मी गावाची माहिती दिलेली आहे सर्व गावे तुम्ही बघू शकता.
शक्तीपीठ महामार्ग map