sarkari yojana 2025 : सरकार शेतकऱ्यांसाठी प्रत्येक वर्षाला नाव नवीन योजना सुरू करत आहे पण आज आपण अशा 5 योजना बघणार आहे ज्या मध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळते. आपल्याला माहित आहे सरकार योजना सुरू करते पण त्याचा लाभ आपल्या शेतकऱ्यानं पर्यंत पोचत नाही मानून ह्या योजना तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.
pm kisan yojana
ही योजना सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक दुष्ट्या थोडीशी मदत करण्या साठी सुरू केली आहे. या योजनाच पूर्ण नाव pm kisan Samman Nidhi Yojana आहे या योजनेची सुरुवात नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या योजने मधे शेतकऱ्यांना 4 महिन्याचा ₹2000 रुपये दिले जातात. एका वर्षा मध्ये एकूण ₹6000 रुपये दिले जातात.
या मध्ये अर्ज करणे सुरू आहे. या मध्ये अर्ज करण्या साठी तुम्हाला आधार कार्ड, मतदान कार्ड , रेशन कार्ड, 7 / 12 एवढे महत्वाचे कागदपत्रे लागणार आहेत.
शेतकऱ्यांना मिळणार आधावर्ड वर मिळणार ₹50,000 रुपये कर्ज
subhadra yojana online apply
ही योजना खर तर सरकारे महिलांना साठी ही योजना सुरू केली आहे खरं तर या योजना लाभ फक्त शेतक्याचा महिलांना मिळणार आहे. subhadra yojana मध्ये ₹1500 रुपये दिले जातात. है पैसे महिलांना प्रत्येक महिन्याला दिले जातात. या योजनेचे सध्या तरी नवीन अर्ज सुरू नाहीत.
सुभद्रा योजनेची पूर्ण माहिती घ्या
pradhan mantri awas yojana 2.0
प्रधानमत्री आवास योजना ही योजना लाभार्थ्यांना सोठाचे आणि हक्काचे घर बनवण्या साठी ही योजना बनलेली आहे. या मध्ये व्यक्तीनं ₹2 लाख 50 हजार रुपये दिले जातात. या योजने साठी प्रत्येक 6 महिन्याला अर्ज केले जातात. या साठी अर्ज करायचा असेल तर तुम्हा तुमच्या गाव मधील सरपंच यांच्याशी सावध करा.
pm vishwakarma yojana online apply
pm vishwakarma yojana मध्ये ही योजना महिलांना सोथाचा वेवसाय सुरु कार्याच्या साठी महिला शिलाई मशीन देत आहे. या मध्ये तुम्हाला शिलाई मशीन प्रशासन साठी सुद्धा ₹3000 रुपये ही जास्त दिले जातात. अर्ज करण्या साठी तुम्हाला आधार कार्ड, पॅनकार्ड, आहे काही महत्त्वाचे कागदपत्रे लागणार आहे. या योजने साठी अर्ज करणे सुरू आहेत अर्ज करण्या साठी तुम्ही pm vishwakarma yojana official website अस सर्च करा. नंतर त्यांना कागदपत्रे अपलोड करा आणि लाभ घ्या
लाडकी बहीण योजना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची तारीख ठरली आहे
namo shetkari yojana 8th installment date
नमो शेतकरी योजना ही योजना सुद्धा शेतकऱ्यानं मध्ये लोक प्रिय आहे. या योजने मधे तुम्हाला वर्षाला ₹6000 रुपये दिले जातात. आणि 4 महिन्याला ₹2000 रुपये दिले जातात या योजना मधे तुम्हाला अर्ज करावा लागतो ar कार्य साठी तुमच्या नावावर सोथच शेत लागते तेव्हा तुम्ही हा अर्ज करून लाभ घेऊ शकता.