कमी गुंतवणुकीत जास्त नफा, शेळीपालन व्यवसायासाठी मिळवा 5 लाखांचे कर्ज Sheli Palan Yojana Maharashtra

Sheli Palan Yojana Maharashtra:  ग्रामीण भागातील व्यक्तींसाठी आणि ज्या व्यक्तींना असं वाटत आहे की bakri palan करावे त्यासाठी सरकारने Sheli Palan Yojana Maharashtra राबवित आहे. या Sheli Palan Yojana Maharashtra योजनेमध्ये सरकार तुम्हाला 1 लाखा ते 5 लाख कृपया पर्यंत कर्ज देते तेही 75 % अनुदान देण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शेळीपालन हा व्यवसाय तुम्ही कधीही आणि कुठेही करू शकता. यामध्ये तुम्हाला लागवड सुद्धा कमी आहे आणि नफा खूप जास्त प्रमाणात तुम्हाला Sheli Palan Yojana Maharashtra व्यवसाय मिळवून देते.

शेळीपालन योजनेसाठी ग्रामीण भागातील व्यक्ती आणि बचत गटातील महिला, बेरोजगार युवक आणि शेतकरी या Bakari Palan Scheme योजनेचा लाभ घेऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया तुम्ही हे Sheli Palan Yojana मध्ये अर्ज करून कर्ज कसे घेऊ शकता.

हे ही वाचा लाडकी बहीण योजना 14 हप्ता कधी मिळणार 

पोस्ट बँक मध्ये मिळावा लोन ते ही कमी व्याज दरावर 

Sheli Palan Yojana म्हणजे काय आहे 

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या व ग्रामीण भागातील व्यक्तींना आर्थिक दृष्ट्या थोडस बळकट करण्यासाठी सरकार Sheli Palan Yojana Maharashtra राबवीत आहे या योजनेमध्ये तुम्हाला बकरी विकत घेण्यासाठी व Sheli Palan पालन करण्यासाठी तुम्हाला 1 लाख ते 5 लाख रुपये कर्ज सरकार देते हे कर्ज तुम्हाला 75% अनुदानावर सरकार देत आहे.

यामध्ये तुम्ही 1 लाख रुपये कर्ज घेतलं तर तुम्हाला त्याचे फक्त ₹25,000 हजार रुपये सरकारला परत करायचे आहे तर तुम्ही हे लोन सहजपणे घेऊ शकता आपण पुढे या लेखांमध्ये लोन कसे घ्यायचे ते बघूया.

Free rashan yojana:राशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा मिळणार मोफत रेशन

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या दिवशी येणार 20 वा हप्ता

Majhi Ladki Bahin Yojana 12th Installment Update:12 जून रोजी हप्ते वाटप सुरू, 3000 रुपये बँकेत जमा

Majhi Ladki Bahin Yojana 12th Installment Update:12 जून रोजी हप्ते वाटप सुरू, 3000 रुपये बँकेत जमा

शेळी पालन योजनेसाठी अनुदान Sheli Palan Yojana

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना थोडासा व्यवसायातून आर्थिक दृष्ट्या मदत होण्यासाठी सरकारने Sheli Palan Yojana सुरू केली आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना सरकार एक लाख ते पाच लाख रुपयांचे लोन देते व यामध्ये शेतकऱ्यांना, बचत गटाच्या महिलांना, बेरोजगार युवांना व ज्या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न 2.50 लख पेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना हे या लोणचे 75 टक्के अनुदान सरकार देत आहे.

शेळीपालनात मिळणारा नफा 

हे बघा आपण जर का या Sheli Palan मध्ये नफ्याबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला यामध्ये नफा खूप जास्त प्रमाणात होतो जसे की तुम्ही आता एक बकरी विकत घेतली तिची तिची किंमत आपण ठरवूया दहा हजार रुपये त्या बकरी सोबत तिचे दोन पिल्ले असतील तर तुमचे तीन महिन्यांमध्ये तुम्हाला दहा हजार रुपये परत मिळतात.

आणि बकरी ही एका वर्षातून तीन वेळा पिल्लांना जन्म देते त्यामध्ये प्रत्येक वेळेस बकरीने दोन दोन पिल्ले दिले तर तुम्हाला एका वर्षाला सहा पिल्ले ही बकरी देते सहा पिल्याची तुम्हाला एका वर्षाला 60 हजार रुपये हे मिळतात. त्याचसोबत तुम्हाला बकरीचे दूध, आणि शेतामध्ये वापरण्यासाठी शेणखत याचा देखील बराच फायदा मिळतो.

Sheli Palan Yojana पात्रता

अर्जदार महाराष्ट्राचा असणे गरजेचे आहे व त्याचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे व त्यांचे वय 18 ते 50 या दरम्यान असेल तर ते या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात.

Bakari Palan Scheme आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. राहिवासी दाखला
  3. जातीचा दाखल
  4. शेतजमिनीचा 7/12 उतारा
  5. बँक पासबुक झेरॉक्स
  6. पासपोर्ट आकाराचे फोटो
  7. प्रशिक्षण प्रमाणपत्र

महत्वाची कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही या कर्जासाठी अर्ज करू शकता.

Bakari Palan Scheme अर्ज कसा करावा

अर्ज करणे हे ऑफलाइन प्रक्रियेने आहे तुम्हाला ग्रामपंचायत, पंचायत समिती, किंवा जिल्हा परिषद या ठिकाणी जाण्याची गरज लागणारे व तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्व प्रकारचे कागदपत्रे सोबत ठेवायचेत होते फॉर्म तिथे फॉर्म तुम्हाला घ्यायचा आहे फॉर्म घेतल्यानंतर तुम्हाला त्याला तुमचे सर्व वरील कागदपत्रांची झेरॉक्स लावून घ्यायचे आहेत व त्यानंतर सरांकडे जमा करायचा आहे त्यानंतर तुम्हाला काही दिवसानंतर अनुदान मिळेल.

Bakari Palan Scheme FAQ

1) Sheli Palan Yojana किती अनुदान देते?

हे बघा तुम्हाला Sheli Palan Yojana Maharashtra मध्ये 50 ते 75 टक्के अनुदान दिले जाते.

Leave a Comment