Shetkari karjmafi yadi:या जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना मिळणार थेट कर्जमाफी – यादी जाहीर

shetkari  karjmafi Yojana: महाराष्ट्र सरकारने आता शेतकऱ्यांसाठी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचे या शेतकरी कर्जमाफी योजनेमधून लाखो रुपयांचे कर्ज हे सरकार माफ करणार आहे. या योजनेमध्ये जे शेतकरी पात्र असणार आहेत त्या शेतकऱ्यांचं एक लाखापर्यंत कर्ज हे या कर्जमाफी योजनेतून माफ करण्यात येणार आहे.

या कर्जमाफीतून शेतकऱ्यांचं आर्थिकच नाही तर मानसिक तणाव सुद्धा कमी होणार आहे. चला तर बघूया या लेखाद्वारे की कोण कोणते पात्र शेतकरी या कर्जमाफी योजनेसाठी पात्र असणार आहेत आणि त्यांचं किती लाखापर्यंत कर्ज माफ होणारे हे माहिती करण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

कर्जमाफी योजनेची पात्रता 

  • शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये त्याच शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणारे ज्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. 
  • आणि तुम्हाला हे माहित असणे गरजेचे आहे की या कर्जमाफी योजनेमध्ये शेतकऱ्याची फक्त एक लाख रुपये माफ होणार आहेत. 
  • म्हणजेच की तुम्ही या योजनेचा जर एक लाखापेक्षा जास्त कर्ज घेतलं असेल तर त्यामधील फक्त तुमचे हे एक लाख रुपयेच कर्ज माफ केल्या जाईल. 
  • बाकी कर्ज हे तुम्हालाच भरावे लागणार आहे सरकार फक्त एक लाख रुपये कमी करणार आहे. 

शेतकरी कर्जमाफी योजनेचा उद्देश काय आहे? 

महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नसता कारणाने सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे की या शेतकरी कर्जमाफी योजनेमधून शेतकऱ्यांचं एक लाख रुपये कर्ज माफ केले जाईल आणि सरकारचा हा प्रयत्न आहे की या कर्जमाफीने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळेल आणि शेतकऱ्यावरचं ओझं थोडं कमी होईल हाच या योजनेचा एकमेव उद्दिष्ट आहे. 

आणि या शेतकरी कर्जमाफी योजनेचा हा सुद्धा उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळेल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अजून सुधरेल हा सरकारचा एक मोठा उद्दिष्ट आहे आता आपण पुढे बघणार आहे की याच्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल की तुमची एक लाख रुपये बंद कर्जमाफी होईल.

शेतकरी कर्ज  यादीमध्ये नाव कसे पहावे?

शेतकरी कर्जमाफी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे नाव जाहीर झालेली आहे म्हणजेच की नावांची यादी जाहीर झालेली आहे या यादीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे त्या सर्व शेतकऱ्यांची नाव या यादीमध्ये आहेत 

आता यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही कसं बघायचं त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम शेतकरी कर्जमाफी योजना असं सर्च करायचं आहे सर्च केल्याच्या नंतर तुमच्यासमोर पहिली वेबसाईट येईल तिथून क्लिक करून तुम्ही तुमच्या जिल्ह्याची यादी तपासून शकता आणि त यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते सुद्धा बघू शकता.

कर्जमाफी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र 

शेतकरी कर्जमाफी योजना या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची कर्जमाफ होणार आहे आता यासाठी या शेतकऱ्यांकडे ही आवश्यक महत्त्वाची कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

  1. आधार कार्ड 
  2. रहिवासी दाखला 
  3. किसान कार्ड 
  4. किसान क्रेडिट कार्ड 
  5. बर्थ सर्टिफिकेट 
  6. बँक पासबुक 

हे सर्व वरील महत्त्वाची कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आणि आधार कार्ड आणि बँक पासबुक यांच्याशी तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. हे वरील सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असल्याचा नंतर हे सर्व तुम्हाला बँक मध्ये सबमिट करावे लागतील त्यानंतर तुमची कर्जमाफी होणार आहे.

Pm किसान योजनेचा 20व्हा हप्ता जाहीर इथे क्लिक करून माहिती बघा

महत्त्वाची टीप – आपण आत्ता जी काही सर्व माहिती बघितली आहे ही माहिती मी सर्व इंटरनेट वरून घेतलेली आहे. त्यानंतर मी सर्व माहिती एकत्रित करून हा लेख लिहिलेला आहे. पूर्ण चौकशी करूनच तुम्ही पुढील पाऊल उचला.

 

Leave a Comment