जे शेतकरी आजही शेतीमध्ये बैलांचा वापर करतात त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राजस्थान / महाराष्ट्र सरकार जे शेतकरी आजही शेतीसाठी बैलांचा वापर करतात त्यांना सरकार ₹30 हजार रुपयांचे अनुदान देणार आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी या शेतकऱ्यांसाठी सरकार नवनवीन योजना काढत असते त्यामध्येच आता सरकारने ही शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी योजना सुरू केली आहे. या योजनेचे अर्ज तुम्ही कृषी विभागांमध्ये करू शकता.
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या दिवशी येणार 20 वा हप्ता
Government Scheme: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! दरमहा ₹3000 पेन्शन देणारी योजना सुरू
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर आहे
या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही हा अर्ज ऑफलाइन पद्धतीने कृषी केंद्रामध्ये जाऊन हा तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. त्यासोबत तुमच्याकडे बैल आहेत त्यासाठी एक प्रमाणपत्राचे गरज पडणार आहे आणि त्यांना ठेवण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे जागा आहे यासाठी सुद्धा तुम्हाला फोटो त्या ऑफलाईन फ्रॉम ला लावावे लागतील.
अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या कागदपत्रांची गरज पडेल जसे की आधार कार्ड, मतदान कार्ड, रहिवासी दाखला, राशन कार्ड, आणि बैल आहेत यांचे प्रमाणपत्र व त्यासोबत तुम्हाला बैल ठेवलेल्या जागेची सातबरा आजचे तुम्हाला प्रमाणपत्र लागतील.
या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १० सप्टेंबर आहे या तारखेच्या आत तुम्ही कृषी कार्यालयामध्ये जाऊन हा अर्ज करा व ₹30 हजार रुपये अनुदान मिळवा.
epik pahani: ई-पिक पाहणी नोंदणीची अंतिम तारीख, माहिती घ्या आणि नोंदणी करा
Majhi Ladki Bahin Yojana 12th Installment Update:12 जून रोजी हप्ते वाटप सुरू, 3000 रुपये बँकेत जमा