shravan bal yojana : श्रावण बाळ योजनेअंतर्गत वृद्ध व्यक्तींना प्रत्येक महिन्याला ₹1500 रुपये मिळतात व या योजनेचा लाभ आतापरेंत 2 कोटीहून अधिक व्यक्ती लाभ घेत आहे. या shravan bal yojana मध्ये लाभ घेण्या साठी लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न है ₹21,000 पेक्षा कमी असायला पाहिजे तेव्हा तुम्ही या योजने अतर्गत प्रत्येक महिन्याला ₹1500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळतील.
Shravan Bal Yojana Marathi 2025- श्रावण बाळ योजना ची संपूर्ण माहिती मराठी मध्ये
shravan bal yojana या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांना एक हजार पाचशे रुपये प्रत्येक महिन्याला दिले जातात हे तर आपल्याला वरील समजलच आहे व या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय हे 65 वर्षापेक्षा अधिक असेल तेव्हाच त्या व्यक्तीला या श्रावण बाळ योजनांमध्ये लाभ मिळतो. महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वात जास्त लोकप्रिय असलेली व महिलांमध्ये जास्तच परिचय मध्ये असलेली योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सुद्धा त्याच प्रकारे आहे फक्त या योजनेमध्ये महिलांनाच नाही तर पुरुषांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो.
या shravan bal yojana मध्ये वृद्ध व्यक्तींना आर्थिक दृष्ट्या थोडीशी मदत व्हावी म्हणून सरकारनेही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दोन प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता एक म्हणजे ऑनलाईन आणि एक म्हणजे ऑफलाइन आपण आज या दोन्ही पद्धती बद्दल माहिती घेणार आहोत की हे दोन्ही कुठे करावे आणि कशाप्रकारे करावे.
epik pahani : ई-पिक पाहणी नोंदणीची अंतिम तारीख, माहिती घ्या आणि नोंदणी करा
श्रावण बाळ योजनेसाठी पात्रता
shravan bal yojana योजनेसाठी तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला हे माहित असणे गरजेचे आहे या योजनेसाठी कोणकोणते लाभार्थी पात्र आहेत व त्यांना लाभ कसा मिळणार आहे ही माहिती खाली दिलेली आहे
- shravan bal yojana योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे 21000 पेक्षा कमी असेल तेव्हाच या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो
- अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असेल तेव्हाच तो या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो
- तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल व महाराष्ट्राच्या बाहेर सध्याच्या वेळेला असाल तरीही तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही
- अर्जदार व्यक्ती किमान महाराष्ट्रामध्ये 15 वर्षापेक्षा अधिक स्थानिक असायला पाहिजे तेव्हाच तो या shravan bal yojana साठी पात्र आहे
- श्रावण बाळ योजनेसाठी अर्जदाराचे वय हे 65 पेक्षा अधिक असेल तेव्हाच त्यांना या shravan bal yojana चला मिळतो
Ladki bahan Yojana 13 : 13 किस्त के ₹1500 रूपये आना शुरू
श्रावण बाळ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे- Shravan Bal Yojana Documents
- आधारकार्ड
- मतदान कार्ड
- बँक पासबुक
- ज्येष्ठ नागरिक कार्ड
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्न दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
Shravan Bal Yojana Offline Apply
जसे वरील सांगितल्याप्रमाणे आपण या Shravan Bal Yojana योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो तर आपण आता थोडक्यामध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा हे बघणार आहोत
- अर्ज करणे अतिशय सोपे अर्ज करण्याच्या साठी तुम्हाला सर्वप्रथम वरील दिले सर्व कागदपत्र एका फाईल मध्ये तयार करून घ्यायचे आहे.
- आता तुम्हाला ऑफलाईन फॉर्म हा तालुक्याच्या ठिकाणी किंवा सेतूवर उपलब्ध असेल तिथून तुम्हाला तो फॉर्म घेऊन पूर्णपणे भरायचा आहे.
- भरल्यानंतर तुमच्या फोटो सोबत फाईल सोबत कनेक्ट करून घ्यायचा आहे.
- व तहसील कार्यालयामध्ये जमा करायचा आहे
- जमा केल्यानंतर तुम्हाला काही दिसतच Shravan Bal Yojana योजनेअंतर्गत एक हजार पाचशे रुपयांचे प्रत्येक महिन्याला वितरण सुरू होईल.
Shravan Bal Yojana Online Apply
- Shravan Bal Yojana Online Apply अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- भेट दिल्यानंतर तुमच्यासमोर होम पेजवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- फॅशन करताना तुम्हाला मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक आणि कॅपच्या फील करावा लागेल केल्यानंतर तुम्ही या योजनेच्या अधिकृत वेबसाईटच्या पेजवर जाल
- तिथे गेल्यानंतर तुम्हाला Shravan Bal Yojana Online Apply असं दिसेल तुम्हाला किती क्लिक करायचं आहे वरील सर्व कागदपत्र तुम्हाला तिथे अपलोड करून घ्यायचे आहे.
- अपलोड केल्यानंतर काय दिसत तुम्ही या योजनेअंतर्गत ₹1500 रुपये प्रत्येक महिन्याला वितरणासाठी पात्र झाला आहेत
Ayushman card 2025: घरी बसल्या बनवा आयुष्यमान कार्ड
FAQ
श्रावण बाळ योजना कोणासाठी आहे
श्रावण बाळ ही योजना खरंतर सरकारने गरीब कुटुंबातील वृद्ध व्यक्तींना थोडीशी आर्थिक मदत होईल यासाठी सुरू केली या योजनेमध्ये 65 वर्षांपेक्षा अधिक वयाचे व्यक्तीला मिळू शकतात.
जुन पासुन पेसे नाही आले