Silai machine Yojana: ग्रामीण भागातील महिलांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी सरकार देत आहे मोफत शिलाई मशीन या योजनेअंतर्गत तुम्हाला 90% सरकार अनुदान देत आहे. म्हणजेच की तुम्हाला फक्त या शिलाई मशीन योजनेचे दहा टक्के पैसे भरून तुम्हालाही शिलाई मशीन घरी आणता येणार आहे.
व तुम्हाला ही शिलाई मशीन शिक्षण घेण्यासाठी सुद्धा सरकार प्रतिमा 500 रुपय बँक खात्यामध्ये देणार आहे. अपने योजनेबद्दल आज पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर हा लेख पूर्ण वाचा.
शिलाई मशीन योजनेसाठी पात्रता
- Silai machine Yojana अर्जदार महिलेचे वय 18 वर्षे पेक्षा जास्त असायला पाहिजे
- अर्जदार अर्जदार महिलेने याआधी या योजनेचा लाभ घ्यायला नसावा
- महिलेचे वार्षिक उत्पन्न एक लाख पेक्षा कमी असावे
शिलाई मशीन योजनेसाठी कागदपत्र
- उत्पन्न दाखला
- बँक पासबुक
- जन्मतारीख दाखला
- पासपोर्ट साईज
- निवास प्रमाणपत्र
- मोबाईल क्रमांक
- अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र
- विधवा असल्यास पतीचे डेट सर्टिफिकेट
- आधार कार्ड
silai machine yojana 2025 : महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन, आत्ताच अर्ज भरा
मोफत शिलाई मशीन साठी अर्ज कसा करावा
Silai machine Yojana अर्ज करणे अतिशय सोपा आहे व हा अर्ज तुम्ही घरबसल्या सुद्धा मोबाईल द्वारे करू शकता. अर्ज करण्यासाठ सर्वप्रथम तुम्हाला जालना जिल्ह्याच्या ZP.jalna.maharashtra.gov.in या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला भेट द्यावी लागेल.
वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला होम पेजवर ग्रामीण भागातील जातीच्या महिलांसाठी अनेक योजना दिसतील तिथेच तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्जासाठी क्लिक करावे लागेल.
तुम्ही या योजनेचा अर्ज दोन प्रकारे करू शकता ऑनलाइन किंवा ऑफलाइन आता आपण हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करत आहोत म्हणजेच तुम्हाला तिथे आधार क्रमांक टाकून लॉगिन करायचं आहे.
लॉगिन केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे वरील सर्व महत्त्वाची कागदपत्रे पीडीएफ अपलोड करून घ्यायची आहेत. त्यानंतर तुम्हाला फोन क्रमांक व सर्व गोष्टी डिटेल्स मध्ये एकदा चेक करून घ्यायचे आहेत चेक केल्याच्या नंतर तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे.
अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावर फॉर्म भरण्याचा मेसेज येईल मेसेज आल्यानंतर तुम्हाला काही दिवसांनी परत मेसेज येईल व तुम्हाला त्यानंतर तुम्हाला तुमचे बँक अकाउंट तिथे टाकावे लागेल व त्यात सोबत तुम्ही जी कोणती शिलाई मशीन घेतली तिचे बिल तुम्हाला तिथे अपलोड करावे लागेल.
बिल यासाठी की तुम्हाला आधी ही शिलाई मशीन विकत घ्यावी लागेल त्यानंतरच तुम्हाला या योजनेचे 90% अनुदानाने पैसे परत मिळतील.