Soyabin Bhavantar yojan : शेतकऱ्यांचे पावसामुळे मुस्कान होत असल्याने सरकारने सुरू केली सोयाबीन भवंतर योजना या योजने मधे शेतकऱ्याच्या सोयाबीन का जास्त भाव मिळणार आहे. सरकार ने शेतकऱ्याच्या पिकाचे पाऊसा मुळे झालेले नूस्कान बघून ही योजना सुरू केली आहे. चला तर सविस्तर माहिती घेऊया की ही योजना काय आहे आणि कोणत्या राज्य मध्ये ही योजना राबविण्यात येत आहे
Soyabin Bhavantar yojana
ही योजना मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री यांनी ही सोयाबीन भवंतर योजना मध्यप्रदेश ची घोषणा केली आहे. या योजने मधे मध्यप्रदेश मधील शेतकऱ्यांचं जे नुस्कान झालेलं आहे त्या भरपाई म्हणून सरकार ही योजना राबवित आहे. या योजने मधे शेतकऱ्याच्या सोयाबीन ला हमी भाव ₹4,500 रुपये असेल तर मध्यप्रदेश मधील शेतकऱ्यांना MP Bhavantar Yojana मध्ये ₹6,000 पेक्षा जास्त भाव दिला जाईल.
सध्या तरी ही योजना महाराष्ट्र सरकाने ने सुरू केलेली नाही. मावश्या मध्ये Soyabin Bhavantar yojana maharashtra (सोयाबीन भवंतर योजना महाराष्ट्र) ची सरकार नक्कीच सुरवात करेल आता आपण या योजने साठी पात्रता,अर्ज प्रक्रिया आणि काही प्रश्नांची उत्तरे घेऊया मंजे तुम्हाला या योजने बद्दल संपूर्ण महिनीती कळेल.
शेतकऱ्यांना मिळणार पुण्य प्राण्यापासून नूस्कान झाल्यास ₹50 हजार रुपये
सोयाबीन भवंतर योजना मधे नुस्कान भरपाई कशी मिळेल
मध्यप्रदेश मध्ये सुरू केलेल्या या योजने मधे सोयाबीन ला ₹5328 पेक्षा कमी भाव आसेल तर त्या शेतकऱ्यांना त्यांच्या भावा मधे झालेले नुस्कान पूर्ण त्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. जसे की आता सोयाबीन का भाव ₹3000 आहे तर तुमका मार्केट मधून ₹3000 रुपये मिळतील आणि सरकार कडून तुम्हाला मिळणार ₹₹5328 तर तुम्हाला अशी मिळणार आहे नुष्कान भरपाई
soybean bhavantar yojana form | सोयाबीन भवंतर योजना मधे अर्ज कसा करावा
या योजने मधे अर्ज करणे अतिशय सोपी पद्धत आहे तुम्हाला या योजरच्या Soyabin Bhavantar yojana या वेब साईट वर जावे लागेल किंवा जवळच्या कृषी केंद्रामध्ये जावे लागेल त्यानं नंतर तुम्ही अर्ज करू शकता. आणि अर्ज करण्या साठी तुम्हाला काही आधार कार्ड ची गरज लागणार आहे ते मंजे आधार कार्ड , जमीन 7/12 , सोयाबीन विकलेले पावती , आहे तुम्हाला काही कागदपत्रे लागणार आहेत.
है सर्व या सोयाबीन भवंतर योजना मधे अर्ज करण्या साठी लागणारी कागदपत्रे आहेत. त्याच्या सोबत तुम्ही अर्ज करू शकता. आता है सर्व कागदपत्र तुम्हाला या वेब साईट च्या पेज वर अपलोड करायची आहे त्या त्यानंतर तुम्हाला ही या योजने मधे पैसे मिळतील.
शेतकऱ्यांना शेतीसाठी तार पण करण्यासाठी मिळणार 100% अनुदानावर
FAQ
सोयाबीन भवंतर योजना काय आहे?
ही योजना मध्य प्रदेश मधील शेतकऱ्यांच्या सोयाबीनला जास्त प्रमाणात भाव मिळावा यासाठी सुरू करण्यात आलेली आहे? या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सोयाबीनला ₹5328 यापेक्षा कमी भाव असेल तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये थेट वरचे पैसे जमा करण्यात येतील.
सोयाबीन भवंतर योजना कोणत्या राज्य साठी आहे
सध्या तरी योजना फक्त मध्य प्रदेश मध्ये सुरू करण्यात आलेली आहे काही दिवसांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही योजना सुरू केल्या जाऊ शकते
सोयाबीन भवंतर योजना मधे शेतकऱ्यांना पैसे कसे मिळतात?
शेतकऱ्यांना त्यांच्या सोयाबीनचा भावानुसार डीबीटी (DBT) मार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे जमा करण्यात येतात