post office ssy schemeSSY Scheme Benefits: सरकार तर्फे मुलींच्या भविष्य चालना देण्यासाठी सरकारने सुरू केली आहे सुकन्या समृद्धी योजना या योजनेच्या अंतर्गत सरकार मुलींना 8.5% व्याजदर देत आहे आतापर्यंत या योजनेअंतर्गत 4.1 कोटी मुलींचे बँक खाते उघडण्यात आले आहेत. सरकार मुलीच्या शिक्षणासाठी व संरक्षणासाठी व मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी अशा अनेक सरकारी योजना सरकार राबवत आहे. बोलायचं झालं तर मोदी सरकार मुलींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत खर्चाची जबाबदारी सुकन्या समृद्धी योजना घेत आहे.
या योजनेअंतर्गत फक्त 71 रुपयाच्या गुंतवणुकीने आपण ७१ लाख रुपये मिळू शकतो. आपण आता या योजनेबद्दल सविस्तर माहिती या लेखाद्वारे घेणार आहोत तर हा लेख पूर्ण वाचा व सुकन्या समृद्धी योजनेबद्दल पूर्ण माहिती घेऊया.
सुकन्या समृद्धी योजना काय आहे
सुकन्या समृद्धी योजना ही योजना नरेंद्र मोदी यांनी 2015 सली मुलींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा खर्च हा त्यांना स्वतः त्यांच्या बँक खात्यातून मिळावा यासाठी सरकारनेही सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. वही योजना कार्यरत ठरली कारण की नोव्हेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत मुलींचे 4.1 कोटी बँक खाते उघडण्यात आले आहेत. एक अशी गुंतवणूक आहे ज्यामध्ये मुली वयाच्या 21 वर्षापर्यत लखपती होत आहेत.
सुकन्या समृद्धी योजना व्याजदर किती मिळतो
सुकन्या समृद्धी योजना ही योजना नरेंद्र मोदी यांनी 2015 सली बेटी बचाव बेटी पढाओ या नाऱ्य नाऱ्या मधून प्रेरणा मिळाली व त्यांनी मुलींच्या भविष्यासाठी ही योजना सुरू केली या योजनेअंतर्गत मुलींना बँक खाते उघडल्यानंतर 8.1 रुपयांनी व्याजदर मिळतो व मुलींच्या लग्नासाठी व शिक्षणाच्या खर्चासाठी सर्व खर्च या योजनेमार्फत मुलींना दिला जातो.
सुकन्या समृद्धीची वैशिष्ट्ये
- सुकन्या समृद्धी योजनेमध्ये आपण फक्त महिन्याला 250 रुपये गुंतवणूक करावी लागते.
- व सरकार या 250 रुपयाला 8.1 टक्क्याने व्याजदर देते.
- व या योजनेअंतर्गत मुलीचे 10 वर्ष पूर्ण होण्याआधीच हे बँक खाते उघडावे लागते.
- कलम 80 C च्या अंतर्गत १.५० लाख रुपयांचा कर वसूल करता येतो.
- व मुलीचे 18 वर्षे पूर्ण झाले व उच्च शिक्षण घेण्यासाठी बँक खात्यामधून पैसे काढता येतात.
- व तुम्ही मुलीच्या शिक्षणासाठी या योजनेअंतर्गत तुम्ही 50% पैसे शिक्षणासाठी वापरू शकता.
टीप – वरील दिलेली सर्व माहिती इंटरनेट द्वारे घेतलेली आहे कुठलाही प्रकारचा अर्ज करताना व संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय कुठलाही अर्ज करू नये