महिलांना मिळालेत सुभद्रा योजने अंतर्गत ₹1500 रुपये महाराष्ट्र मध्ये सध्या ₹1500 रुपयाने लोकप्रिय असलेली ladki bahin yojana आहे त्याचप्रमाणे ओडिसांमध्ये सध्या सहा जिल्ह्यांमध्ये ही Subhadra Yojana 2025 सुरू आहे यामध्ये सुद्धा महिलांना प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जात आहे. आता पण थोडक्यात ही योजना काय आहे व तुम्ही अर्ज करू शकता का ही संपूर्ण माहिती घेऊया.
सुभद्रा योजना काय आहे
महिलांना महाराष्ट्र सक्षम भरण्यासाठी सरकारने ही योजना पाच वर्षासाठी सुरू केली आहे यामध्ये महिलांना पाच वर्षात ₹50,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. आणि प्रत्येक महिन्याला या योजनेअंतर्गत 1500 रुपयांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येतो.
महाराष्ट्र मध्ये लाडकी बहीण योजने प्रमाणेच ही योजना ओडीसा मध्ये सुरू करण्यात आली आहे ही योजना महाराष्ट्र मध्ये लागू नये पण या योजनेअंतर्गत पूर्ण माहिती तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे.
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या दिवशी येणार 20 वा हप्ता
सुभद्रा योजना पात्रता
- या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला अर्ज करण्यासाठी 21 ते 60 या वय मर्यादा असणार आहे.
- फक्त या योजनेमध्ये एवढीच मर्यादा आहे लाडकी बहीण योजनेप्रमाणे येथे कुठलेही जास्त पात्रता ठेवलेली नाही.
- महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी ही योजना आर्थिक दृष्ट्या खूप जास्त प्रमाणात मदत करत आहेत.
लाडकी बहीण योजना ऑगस्ट हप्ता कधी मिळणार
तर महिलांना अजूनही अदिती सुनील तटकरे यांनी कुठलीही अपडेट दिलेली नाही की निधी मिळवलेला आहे किंवा तुम्हाला या तारखेला पैसे मिळतील. मागील आत्याच्या अंदाजानुसार तुम्हाला या योजनेअंतर्गत हप्ता हा दहा सप्टेंबर पर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो अशी एक अपडेट समोर आलेली आहे पण अजूनही नक्की डेट समोर आलेली नाही.
सुभद्रा योजना FAQ
सुभद्रा योजना काय आहे
ही सर्व योजना लाडकी बहीण योजनेत प्रमाणेच आहे पण ही योजना सध्यातर महाराष्ट्र मध्ये योजना फक्त ओडिसातील सहा जिल्ह्यांसाठीच त्यांच्या सरकारने सुरू केलेली आहे.