Surya Ghar Yojana: मोफत सोलर पॅनल योजना, मिळणार 100% अनुदान

Surya Ghar Yojana : घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या लाईट बिल चे बिल बघून माणसाचं डोकं खराब होतं कारण बिल एवढा मोठा असतं की ते भरतानाच आपला जीव खालीवर होतो पण आता घाबरण्याची गरज नाही. कारण सरकारने Surya Ghar Yojana सुरू केली आहे या योजनेमार्फत लाभार्थ्यांना 75 %  सबसिडी या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिली जाते त्यासोबत तुमच्या घरावर मोफत सोलर पॅनल बसवण्यात येणार आहेत फक्त तुम्हाला सोलर पॅनल विकत घेण्याचा खर्च येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आपण अजय लेखाद्वारे पीएम सूर्य घरी योजनेअंतर्गत पूर्ण माहिती घेणार आहोत व तुम्ही हे तुमच्या घरावर 75% अनुदानाने कसे मिळू शकतात हे सुद्धा आपण या लेखाद्वारे बघणारे तर हा लेख पूर्ण वाचा.

Free rashan yojana:राशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा मिळणार मोफत रेशन

pm सूर्य घर योजना काय आहे?

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही योजना 15 फेब्रुवारी 2024 मध्ये सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना स्तरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी 75 टक्के सबसिडी दिली जाते. म्हणजे तुम्ही सोलर पॅनल एक लाख रुपयांचं घेतलं तर तुम्हाला त्याचे फक्त 25 हजार रुपये भरावे लागणार आहेत व तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवण्यात येणार आहे.

आतापर्यंत एक करोडाहून अधिक लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभ घेता येते. व याला लाभार्थ्यांचे आतापर्यंत 75 कोटी रुपये वाचले आहेत तुम्ही हे सोलर पॅनल नक्कीच तुमच्या घरावर लावा.

Majhi Ladki Bahin Yojana 12th Installment Update:12 जून रोजी हप्ते वाटप सुरू, 3000 रुपये बँकेत जमा

Pm सूर्य घर योजनेसाठी अर्ज कसा करावा

अर्ज करणे अतिशय सोपे आहे तुम्हाला अर्ज करण्यासाठी या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागत. भेट दिल्यानंतर तुमच्यासमोर एक कॅपच्या ओपन होईल त्या कॅपच्या मध्ये तुम्हाला तुमचे मोबाईल क्रमांक व साईडला दिलेला कॅप्चर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे.

कॅप्चर टाकल्यानंतर तुमच्यासमोर मोफत सोलर घर असे दिसते तुम्हाला तिथे क्लिक करायचा आहे. आणि हे लक्षात असू द्या की तुम्हाला अर्ज करतानी काही महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत. आधार कार्ड, बँक पासबुक, मतदान कार्ड, रहिवासी दाखला, विज बिल, पासपोर्ट साईज फोटो, अशी महत्त्वाची कागदपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे त्यानंतर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता.

Government Scheme: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! दरमहा ₹3000 पेन्शन देणारी योजना सुरू

त्यानंतर तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट त्या वेबसाईटवर पीडीएफ द्वारे अपलोड करायचे आहेत व तुमचा मोबाईल क्रमांक टाकून तुमचा ईमेल टाकून सबमिट करायचा आहे त्यानंतर तुम्ही या योजनेचा अर्ज यशस्वीरित्या भरलेला आहे.

Leave a Comment