Atal pension Yojana atal : पती-पत्नीला दरमहा 10 हजार रुपये पेन्शन मिळनार , आत्ताच करा अर्ज
नमस्कार तुम्ही देखील तुमच्या भविष्याचा विचार करत आहे का ? तर आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही कारण केंद्र सरकार तुमच्यासाठी एक अशी योजना घेऊन आलेला आहे ज्या योजनेमध्ये घरातील स्त्री व पुरुष या दोघांना प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये हे मिळणार आहेत. आणि ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारने लागू केलेली आहे. या योजनेच्या … Read more