Ayushman card 2025: घरी बसल्या बनवा आयुष्यमान कार्ड
ayushman card: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरीब कुटुंबाच्या व्यक्तींसाठी सुरू केली प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आयुष्यमान कार्ड या कार्डाच्या माध्यमातून गरीब व मध्यम वर्गातील व्यक्तींना आरोग्य साठी ₹5 लाख रुपयांची मदत करत आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्यमान कार्ड योजना या योजनेमध्ये लाभार्थ्यांना त्यांच्या आरोग्यासाठी राज्य सरकार पाच … Read more