Bandhkam Kamgar Yojana:बांधकाम कामगार योजना नोंदणी 2025: 5 मिनिटात ऑनलाईन फॉर्म भरा आणि मिळवा हजारोंचे लाभ

मोफत भांडी, पेन्शन आणि शिक्षण लाभ सुरू!"

Bandhkam Kamgar Yojana: बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आता नवीन नोंदणी सुरू आहे. व लाभार्थी पात्र बांधकाम कामगारांना या योजनेअंतर्गत प्रति महिन्याला 1000 रुपये व महिलांसाठी मोफत भांडे संच हे सर्व तुम्हाला हा अर्ज केल्याच्या नंतर मिळणार आहे. या योजनेचे आत्ताच नवीन अर्ज सुरू झालेली आहे. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना पेटी, भांड्याचा संच, व प्रति महिन्याला ₹1,000 … Read more