Free Spray Pump yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मोफत औषध फवारणी मशीन योजना सुरू,जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया
Free Spray Pump yojana: शेतकऱ्यांना शेतीमध्ये पिकावर फवारणी करण्यासाठी लागणारा प्रेशर पंप आता शेतकऱ्यांना मोफत मिळणार आहे. आणि तुम्ही सुद्धा हा फ्री प्रेशर पंप फ्री मध्ये मिळू शकता. त्यासाठी तुम्हाला महाडीबीटी वर अर्ज करावा लागतो आणि हा अर्ज तुम्ही घरी बसल्या सुद्धा करू शकता. बघितलं तर आपण प्रेशर पंप विकत घ्यायला मार्केटमध्ये गेलो तर आपल्याला … Read more