mahila samman yojana: दिल्ली महिला सन्मान योजने अंतर्गत महिलांना मिळत आहेत ₹2500 रुपये

mahila samman yojana

mahila samman yojana: दिल्ली सरकारने सुरू केली दिल्ली महिला सन्मान योजना (mahila samman yojana) या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणार आहेत ₹2500 रुपये प्रत्येक महिन्याला या योजनेचा आता उद्दिष्ट आहे की ज्या गरीब भागातील महिला आहेत त्यांना सरकारतर्फे थोडीशी आर्थिक मदत मिळावी जशी की सध्या महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय योजना म्हणजे ladki bahin Yojana ही योजना देखील त्याचप्रमाणे आहे व … Read more