Free Atta Chakki Yojana: मोफत पीठ गिरणी योजनेसाठी फॉर्म भरण्यास सुरुवात झाली
Free aata chakki: आत्ताच्या काळात ग्रामीण भागातील महिलांना खूप सार्या समस्यांचा सामना करावा लागतो त्यातलाच एक म्हणजे दळण दळण्यासाठी खूप दूर दूर शहरांमध्ये जावे लागते. याच महिलांसाठी केंद्र सरकारने फ्री अटकचक्की योजना सुरू केली आहे या योजनेच्या अंतर्गत महिलांना फ्री मध्ये आटा चक्की मिळणार आहे. या योजनेमध्ये महिलांना 100% मोफत आटा चक्की दिली जाणार आहे. … Read more