Free rashan yojana:राशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा मिळणार मोफत रेशन

Free Roshan Yojana : महाराष्ट्रातील राशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आता सरकार गरीब करोडो कुटुंबांसाठी मोफत अन्नधान्य वाटप करणार आहे. ही योजना करोडो कुटुंबीयांसाठी एक वरदान ठरलेली आहे. हे मोफत राशन राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि गरीब कल्याणकारी योजना या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना मोफत राशन वितरित होणार आहे. जर तुम्हाला अजूनही मोफत राशीन मिळाले नसेल … Read more