Gobar gas Yojana : गोबर गॅस प्लांट सबसिडी योजना सुरू, या शेतकऱ्यांना मिळणार ₹42000 रुपये

20250621 142544 scaled

केंद्र सरकार द्वारा गोबर gobar gas Yojana सुरू या योजनेमध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना स्वतःचा गोबर गॅस सुरू करण्यासाठी केंद्र सरकार सबसिडी देणार आहे. या योजनेमध्ये 75 % अनुदान हे लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना व ग्रामीण भागातील व्यक्तींना मिळणारे. आणि gobar gas Yojana मध्ये तुम्हाला ₹100000 रुपये सरकार देत आहे.  या योजनेमध्ये सरकारचा असा उद्देश आहे की … Read more