Government Scheme: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! दरमहा ₹3000 पेन्शन देणारी योजना सुरू

Pradhanmantri Kisan mandhan Yojana: शेतामध्ये दिवसरात काम करणाऱ्या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने एक नवीन पेन्शन योजना सुरू केलेली आहे. ही पेन्शन योजना शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्ध वयामध्ये एक वरदान ठरणार आहे कारण या योजनेमध्ये शेतकऱ्यांना व शेतकऱ्यांच्या पत्नीला महिन्याला पेन्शन म्हणून ₹3000 रुपये मिळणार आहेत. प्रधानमंत्री किसान मानधन योजना  (PM-KMY) या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वयाचे 60 … Read more