indira awas yojana: इंदिरा आवास योजने मधे मिळणार 1.2 लाख रुपये

इंदिरा आवास योजना म्हणजे काय?

indira awas yojana: इंदिरा आवास योजना या योजने अतर्गत SC, ST अनुसुचित जाती जमातीच्या नागरिकांना सोथाचे घर बांधण्यासाठी सरकार indira awas yojana च्या माध्यमातून ₹70,000 ते 1.2 लाख रुपयांची आर्थिक मदत करते. या तर ही योजना 1985 मध्ये या योजनेची सुरवात झाली आहे. ही योजना प्रधानमंत्री आवास योजून (Pradhanmantri aawas Yojana) या योजनेच्या सारखीच आहे. … Read more