Ladaki bahin yojana: लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज सुरू! मोबाइलवरून असा करा अर्ज, पहा संपूर्ण प्रक्रिया

Ladki bahin yojana2025 1

Ladki bahin new form apply : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत दोन वेळा महिलांचे फॉर्म भरणे झाले आहेत आणि आत्ता महिला तिसऱ्या रजिस्ट्रेशनची म्हणजेच की परत फॉर्म केव्हा सुरू होणार याची वाट बघत आहेत. आता त्या महिलांची प्रतीक्षा संपली कारण आता सरकारने परत लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज सुरू केले आहेत. … Read more