Ladki bahin yojana navin niyam: लाडकी बहीण योजनेमधून आत्ता खूप साऱ्या महिला होणार आहेत अपात्र, सरकारने लागू केले नवीन नियम

ladki bahin yojana update

Ladki bahin yojana navin niyam: राज्यात सर्वात जास्त गाजलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही योजना आता 2024 पासून सर्वांच्या मनावर राज्य करत आहे पण आता या योजनेमध्ये काही नवीन नियम लावण्यात आले आहेत. त्याच कारणामुळे खूप सार्‍या महिलांना या लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित झालेला नाही. Ladki … Read more