Ladki Bahin Yojana : या जिल्ह्यातील तब्बल 27 हजार लाडक्या बहिणींना हप्ता नाही 1,500 रुपये का थांबले? जाणून घ्या खरी कारणं

mazi ladki bahin yojana 2025 online apply

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्ता 27,000 महिलांना वगळण्यात आलेला आहेत म्हणजेच की आता या 27,000 महिलांना या योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळणे बंद झाले आहेत. हा फक्त यवतमाळ जिल्ह्याचा आकडा आहे. ज्यामध्ये या योजनेअंतर्गत महिलांना वगळणत आलेला आहे. व बाकी जिल्ह्यांचा आकडा अजून समोर येण्याचा बाकी आहे. या योजनेमध्ये … Read more