Lpg new rules: गॅस सिलेंडरवर मोठा बदल! 1 जुलैपासून नवा नियम लागू जाणून घ्या तुमचं काय फायदे होणार?

Lpg new rules

Lpg new rules: एलपीजी म्हणजेच गॅस सिलेंडर धारकांसाठी एक खुशखबर समोर आलेली आहे आता होणार गॅस सिलेंडर स्वस्त. जुलै महिन्याच्या एक तारखेपासून सरकारने गॅस सिलेंडरच्या भावात मोठा बदल केलेला आहे. 1 जुलै 2025 मध्ये 19 केजी किलो गॅसच्या सिलेंडर ची किंमत कमी करण्यात आली आहे. आणि है आता पर्यंत चार वेळा या lpg गॅस सिलेंडर … Read more