Majhi Ladki Bahin Yojana 12th Installment Update:12 जून रोजी हप्ते वाटप सुरू, 3000 रुपये बँकेत जमा

Ladki bahin yoajan

Majhi ladki bahin yojana 12th installment update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ आत्तापर्यंत 2 करोड 47 लाख विवाहित, तलाक झालेल्या, व त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे अशा सर्व स्त्रियांना या लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ मिळत आहे. आणि या महिलांना 28 जूनला दोन हप्ते वितरित होणार आहे. लाडकी बहिण योजना 12 जून महिन्याच्या हप्त्याची … Read more