janani suraksha yojana Maharashtra : या योजनेअंतर्गत गर्भवती महिलेला मिळणार ₹12,600 रुपये , आताच कारा अर्ज

जननी सुरक्षा योजना

Janani Suraksha Yojana Maharashtra :   जननी सुरक्षा या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना प्रत्येक महिन्याला ग्रामीण भागातील महिलांना ₹1400 रुपये तर शहरी भागातील महिलांना Janani Suraksha Yojana या योजनेच्या माध्यमातून ₹800 रुपये प्रत्येक महिन्याला महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येतात. व आतापर्यंत या योजनेचा 6.4 करोड महिलांनी लाभ घेतला आहे. व संपूर्ण नऊ महिन्यांमध्ये ग्रामीण भागातील महिलेला … Read more