कन्यादान योजना : गरीब मुलींच्या लग्नासाठी मिळणार ₹51,000 अर्ज सुरू
कन्यादान योजना : मुख्यमंत्री कन्यादान योजना या योजनेअंतर्गत मुलीचं लग्न करण्यासाठी व्यक्तींना मिळणार आहेत ₹49,000 या योजनेचा असा उद्दिष्ट आहे की गरीब वर्गातील मुलीचे लग्नाचा खर्च हा सरकारने थोडा कमी करावा हाच या कन्यादान योजनेचा एक मूळ उद्दिष्ट आहे. व या योजनेअंतर्गत ₹49,000 रुपये हे सामूहिक विवाह व तुम्ही लग्न करण्यासाठी लोन सुद्धा मुलीच्या नावावर … Read more