namo shetkari yojana 7th installment date: अखेर प्रतीक्षा संपली 7 वा हप्ताचे ₹2000 उद्या खात्यात जमा

namo shetkari yojana website

namo shetkari yojana 7th installment date : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी योजना ही योजना माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली होती व या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार महिन्याच्या अंतराने ₹2000 रुपये हप्ता म्हणून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जातो. व या योजनेचे आत्तापर्यंत 6 फक्त बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आले आहेत. व पुढील … Read more