PM Kisan Kyc Status Check: PM किसान KYC झाली का नाही? घरबसल्या लगेच अशी करा तपासणी
PM Kisan Kyc Status Check: तुम्ही पण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने (Pm kisan yojana) चे लाभार्थी असाल तर तुम्हाला हे माहीत असणे गरजेचे आहे की तुम्हाला पुढील हप्ता हा केवायसी कम्प्लीट झाल्याशिवाय मिळणार नाही. म्हणजेच की pm kisan 20th installment हा पुढील हप्ता केवायसी केल्याशिवाय तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार नाही. Pm kisan yojana च्या … Read more