PM Kisan yojana check 20th installment: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी,PM किसानचा ₹2000 हप्ता लवकरच खात्यात
PM Kisan yojana check 20th installment: सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. आता सर्व पात्र PM किसान योजनेच्या शेतकऱ्यांना पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा विश्व हप्ता हा त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच वितरित व्हायला सुरुवात होणार आहे. पण सरकारने एक असा निर्णय घेतलेला आहे की ज्यामध्ये शेतकरी पात्र असतील तेव्हाच आता त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होणार आहे. … Read more