SSY Scheme Benefits : या सरकारी योजने बद्दल काय बोलावे… मुलगी २१ वर्षांची होताच मुलगी बनेल लाखपती, मिळणार थेट ₹71 लाख रुपये
post office ssy schemeSSY Scheme Benefits: सरकार तर्फे मुलींच्या भविष्य चालना देण्यासाठी सरकारने सुरू केली आहे सुकन्या समृद्धी योजना या योजनेच्या अंतर्गत सरकार मुलींना 8.5% व्याजदर देत आहे आतापर्यंत या योजनेअंतर्गत 4.1 कोटी मुलींचे बँक खाते उघडण्यात आले आहेत. सरकार मुलीच्या शिक्षणासाठी व संरक्षणासाठी व मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी अशा अनेक सरकारी योजना सरकार … Read more