PM Viksit Bharat Rojgar Yojana: पंतप्रधान मोदींनी 1 लाख कोटी रुपयांची , प्रधानमंत्री विकास भारत रोजगार योजना जाहीर केली, 3.5 कोटी नोकऱ्यांचे लक्ष्य
PM Viksit Bharat Rojgar Yojana: या योजनेची सुरुवात आज 15 ऑगस्ट 2025 रोजी नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली आहे. सर्वप्रथम लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना मिळणार आहेत ₹15,000 रुपये. व नंतर प्रतिमा मिळणार आहेत ₹3000 रुपये PM Viksit Bharat Rojgar Yojana ची सुरुवात करताना नरेंद्र मोदी म्हणाले. “देश के युवाओं के लिए बड़ी खबर है। … Read more