tar kumpan yojana 2025 : शेतकऱ्यांना 90% अनुदानावर सुरक्षित तार कुंपणाची संधी

shetkari tar kumpan yojanatar kumpan yojana 2025 : शेतामध्ये राबराब रबणारा शेतकरी या शेतकऱ्याचे पीक जोपर्यंत शेतामध्ये तोपर्यंत शेतकऱ्याचा जीवाला लागलेला एक ताण असतो शेतामध्ये रानडुक्कर, रोहि , माकड खूप सारा जनावरापासून शेतकऱ्याच्या पिकाला खूप जास्त प्रमाणात  नुस्कान होते त्यासाठी सरकारने सध्या सुरू केली शेतकऱ्यांना पिकापासून संरक्षण मिळावं यासाठी tar kumpan yojana maharashtra यामध्ये तुम्हाला शेतीपासून संरक्षण करण्यासाठी तार कुंपण हे दिले जाते

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आता आपण माहिती घेऊया की तुम्हाला या योजनेमध्ये किती अनुदान आणि तुम्हाला किती पैसे भरावे लागतील आणि कसल्या प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता संपूर्ण माहिती थोडक्यात या लेखांमध्ये घेऊया.

तार कुंपण योजना काय आहे

महाराष्ट्रामध्ये सध्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या तोंडामध्ये एकच नाव आहे ते म्हणजे tar kumpan yojana ही योजना काय आहे यामध्ये शेतकऱ्यांनी किती टक्के अनुदान दिले जाते असे सर्व प्रश्न थोडक्यामध्ये समजून घेऊया. शेतकऱ्यांना या योजनेमध्ये 90% अनुदानावर तारक मेहता दिल्या जातात म्हणजे की तुम्हाला 1 लाख रुपयांचे तार कंपनी मिळाले तर तुम्हाला त्यातील एक फक्त ₹10,000 रुपये भरावे लागणार आहे.

पण या अनुदानामध्ये सुद्धा प्रत्येक वर्गाच्या शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे अनुदान आहे जसे की तीन ते चार हेक्टर शेतकऱ्याकडे शेती असेल तर त्याला 50% अनुदान दिले जाणार आहे. आणि तुमच्याकडे यापेक्षा जास्त शेती असेल तर त्यामध्ये तुमचे अनुदान ही कमी कमी होत जाणार आहे. यासाठी तुम्ही फक्त महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ घेऊ शकता.

सरकारच्या नवीन योजनेअंतर्गत ट्रॅक्टर वर मिळणार 100% अनुदान

तार कुंपण योजना साठी लागणारी कागदपत्रे कोणती

तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला आता या योजनेअंतर्गत 90% पर्यंत सबसिडी म्हणजेच अनुदान मिळवायचे आहे तर तुमच्याकडे कोण कोणते महत्त्वाचे कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  1. रहिवाशी प्रमाणपत्र
  2. अर्जदाराचे स्वतःचे आधार कार्ड
  3. मतदान कार्ड
  4. बँक पासबुक
  5. शेत जमिनीचा सातबार
  6. आणि 8 अ
  7. आधार कार्ड
  8. पासपोर्ट साईज फोटो

वरील सर्व महत्त्वाची कागदपत्रे ही तुम्हाला अर्ज करताना लागणार आहेत तुम्हाला ही सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

तार कुंपण योजनेत किती अनुदान मिळते

  1. 1 ते 2 हेक्टर शेतीमध्ये 90% अनुदान दिले जाते
  2. 3 ते 4 हेक्टर शेतीमध्ये  60% अनुदान दिले जाते
  3. 5 ते 6 हेक्टर शेतीमध्ये  50% अनुदान दिले जाते
  4. ५ हेक्टरपेक्षा जास्त शेतीमध्ये → 40% अनुदान दिले जाते

घरा मध्ये जेट नागरिक असतील तर त्यांना मिळणार प्रत्येक महिन्या ₹7000

तार कुंपण योजनेचा अर्ज कुठे करावा 

  • तुम्हाला ही वाटत असेल की तुम्ही तार कुंपण योजना 2025 (shetkari tar kumpan yojana) साठी अर्ज करण्यासाठी पात्र आहात आणि तुमच्याकडे संपूर्ण अभ्यास पत्र आहेत तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने अर्ज करून 90% अनुदानावर अर्ज करू शकता.
  • तार कंपनी योजनेसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम पंचायत समितीमध्ये जावे लागणार नाही. तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला साहेबांकडून एक फॉर्म मिळतो तो फॉर्म घ्यायचा आहे.
  • त्या फॉर्मवर तुमचे संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे जसे की तुमचे नाव पत्ता आधार क्रमांक असे सर्व माहिती भरून घ्यायची आहे.
  • माहिती भरल्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्र त्या फॉर्मला अटॅच करून घ्यायची आहे व त्यानंतर फॉर्म सरांकडे सबमिट करायचं.
  • त्यानंतर काय दिसाने तुम्हाला पोस्टाद्वारे कळविण्यात येईल की तुमचा तार कंपनी योजना महाराष्ट्र साठी निवड झालेली आहे तुम्हाला 90 टक्के अनुदानावर हे तर कुंपण देण्यात येत आहे.

FAQs

अर्ज मंजूर झाल्यावर किती दिवसांत काम सुरू करता येईल

Ans – तुमचा अर्ज यशस्वी झाल्याच्या नंतर कृषी विभागाकडे गेल्याच्या नंतर काय दिसतच तुम्ही काम सुरू करू शकता. पण तुमचा अर्ज मंजूर होण्याच्या आधीच तुम्ही काम सुरू केले तर तुम्हाला पैसे मिळणार नाही.

तार कुंपण योजना कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे

Ans – तशी तर ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता.

 

Leave a Comment