TikTok app back in India: भारतामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय असलेलं सोशल मीडिया ॲप म्हणजे हे tiktok पण मागच्या 2025 मध्ये या tiktok हे सरकारने बंद केलं होतं व याच सोबत सरकारने 50 चायनीज ॲप भारतामध्ये बँक केलेल्या होत्या पण आत्ताच एक मोठी न्यूज समोर आलेली आहे ती सरकारने आता परत tiktok website भारतामध्ये सुरू केलेली आहे. त्यासोबत सोशल मीडिया क्रिएटर साठी एक खुशखबर आहे भारतामध्ये परत टिक टॉक सुरु होणार आहे.
पण सध्या फक्त भारतामध्ये tiktok टिकटॉक ची वेबसाईटच भारतामध्ये सुरू करण्यात आलेली आहे भारतामध्ये अजूनही प्लेस्टोरवर तुम्हाला tiktok app Play Store उपलब्ध होणार नाही. फक्त भारतामध्ये सध्या त्या tiktok ॲप ची लिंक आलेली आहे. पण सोशल मीडिया लेटर साठी ही सुद्धा एक आनंदाची बातमी आहे कारण येत्या काही दिवसांमध्येच तुम्हाला भारतामध्ये पाच वर्षानंतर टिक टॉक tiktok चा वापर करता येणार आहे.
TikTok come back India news
2020 मध्ये सर्वात जास्त लोकप्रिय सोशल मीडिया ॲप ज्यांनी आपल्याला खूप सारे सोशल मीडिया ट्विटर दिले त्या ॲप म्हणजे tiktok पण 2020 मध्ये हे ॲप सरकारने बॅन केलेल होते पण सरकारने आता टिक टॉक tiktok back in india हो भारतामध्ये परत एकदा टिक टॉक वापस येत आहे. पण सध्या तरी तुम्हाला या tik Tok app download करता येणार नाही कारण फक्त भारत सरकारने tikTok official website भारतामध्ये सुरू करण्यात आलेली अजूनही तुम्हाला हे ॲप प्ले स्टोअरवर बघायला मिळणार नाही फक्त तुम्हाला याची वेबसाईटच मिळेल.
पण सरकारने चीन सोबत परत एकदा व्यवहार करण्याचा सुरू केलेला आहे त्याच कारणामुळे तुम्हाला भारतामध्ये परत एकदा चायनीज ॲप जसे की मागील काही वर्षा आधी भारताने 50 ॲप बंद केलेल्या होत्या त्यामधीलच ही एक tiktok app होती पण आता या पन्नास ॲप वापस येणार की फक्त भारतामध्ये लोकप्रिय असलेलं tiktok च परत देणार हा मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिलेला आहे.
Tiktok app download link
तुम्हाला भारतामध्ये सध्या तरी tiktok app dawnload करता येणार नाही कारण भारताने फक्त या tiktok ऍप्स ची वेबसाईटच ओपन केलेली आहे अजून प्ले स्टोअर ॲप येण्याची बाकी आहे ॲप आल्यानंतर तुम्ही सहज हे ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर करू शकता.
Tiktok india
भारतामध्ये टिक टॉक tiktok परत कधी होणार
भारतामध्ये सध्यातरी फक्त tiktok ॲप ची लिक येण्यासाठी बराच टाईम लागणार आहे त्यानंतर तुम्ही हे ॲप वापरू शकता.
Tiktok app download
तुम्हाला भारतामध्ये सध्या टीप टॉप ॲप ची फक्त लिंकच ओपन करण्यात आलेली आहे भारतामध्ये tiktok ॲप अजूनही प्ले स्टोअर वर अपलोड झालेले नाही.