Ujjwala scheme for women: महाराष्ट्र मध्ये पीएम उज्वला योजना 2025 परत सुरू झालेली आहे या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना फ्री मध्ये मोफत गॅस सिलेंडर दिले जाते. आत्तापर्यंत ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला नाही त्यांच्या साठी आता एक सुवर्णसंधी स्वतःहून चालून आलेली आहे. ज्या महिलांनी लाभ घेतला नाही त्या महिला आता परत या योजनेसाठी अर्ज करून स्वतः गॅस सिलेंडर व शेगडी फ्री मध्ये मिळवू शकता आणि या योजनेचे नवीन अर्ज सुरू झाले आहे.
Ujjwala scheme for women प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली प्रधानमंत्री उज्वला योजना ही योजना 2016 मध्ये सुरू झाली होती. या योजनेअंतर्गत महिलांना मोफत गॅस सिलेंडर आणि शेगडी हे मोफत मिळत होते आणि आता परत या योजनेचे नवीन अर्ज करणे सुरू झाले आहेत. या योजनेचा अर्ज तुम्ही सुद्धा करू शकतात फक्त तुमच्याकडे ही पात्रता व हे महत्त्वाचे कागदपत्र असणे गरजेचे आहे त्यानंतर तुम्ही घरबसल्या सुद्धा अर्ज करू शकता.
PM Ujjwala Yojana 2025
Ujjwala scheme for women प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली प्रधानमंत्री उज्वला योजना ही योजना 1 मे 2016 साली सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत गरीब महिलांना मोफत गॅस सिलेंडर व शेगडी ही मोफत दिली जाते. आणि आता 2025 मध्ये या योजनेचे नवीन अर्ज करणे सुरू झाले आहेत.
पीएम उज्ज्वला योजनेसाठी अर्ज पात्रता
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलांचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त हवे
- महिला गरीब असणे गरजेचे आहे व दारिद्र्यरेषेखाली पाहिजे
- आणि महिला ग्रामीण भागातील रहिवासी असणे गरजेचे आहे
- व आधी या प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ घेतलेला नसावा
- व महिलांचे स्वतःचे बँक पासबुक असायला हवे
पीएम उज्ज्वला योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
Ujjwala scheme for women मोफत गॅस सिलेंडर आणि शेगडी साठी तुमच्याकडे हे महत्त्वाचे कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- रहिवासी दाखला
- मतदान कार्ड
- पॅन कार्ड
- मोबाईल क्रमांक
मोबाईल क्रमांक जो पाहिजे तो म्हणजे आधार आणि पॅन कार्ड आणि पासबुक यांच्या सोबत लिंक असलेला असावा. तेव्हा च तुम्ही या मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घेऊ शकता.
पीएम उज्ज्वला योजनेसाठी अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम तुम्हाला अर्ज करण्यासाठी पंतप्रधान पंतप्रधान उज्वला योजना या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- भेट दिल्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला आधार कार्डची आवश्यकता लागेल
- रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्हाला नवीन कनेक्शन साठी अर्ज करावा लागेल.
- अर्ज करणे साठी तुम्हाला वरील दिलेले कागदपत्रे तिथे अपलोड करावी लागतील
- त्यानंतर सबमिट करावे लागेल आणि तुमचा अर्ज सरकारपर्यंत पोहोचलेला आहे.
- त्यानंतर तुमचा या मोफत योजनेसाठी अर्ज करता येईल आणि तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर आणि शेगडी मिळेल.
टीप वरील दिलेली सर्व माहिती इंटरनेट द्वारे घेतलेली आहे सर्व गोष्टीची पडताळणी केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा अर्ज करू नये.