वन्य प्राणी नुकसान भरपाई | vanya prani nuksan bharpai

vanya prani nuksan bharpai : शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतामध्ये ऊस, पीक , फळबाग  यांचे वन्य प्राण्यांवरून नुकसान झाले असेल तर तुम्हाला सरकारकडून अनुदान दिले जात आहे. तुमच्या शेतामध्ये रान डुक्कर, रोही, हरिण किंवा अन्य प्राण्यापासून त्यांच्यापासून नुस्कान झाला असेल तर तुम्हाला सरकारकडून अनुदान मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

चला तर मग थोडक्यामध्ये जाणून घेऊया हे अनुदान कसा आहे व कोणत्या शेतकऱ्यांना मिळणारे यासाठी अर्ज कुठे करायचा शेतकऱ्यांना या वन्य प्राणी नुकसान भरपाई किती दिले जाते हे थोडक्यात माहिती या लेखाद्वारे आपण बघणार आहे.

शेतकरी नुकसान भरपाई महाराष्ट्र

शेती करत असताना शेतकऱ्यांपुढे खूप समस्या येतात त्यामधील ही एक की शेतीचे उपन्य प्राण्यापासून नुकसान होते त्यामध्ये रानडुक्कर , रोही, हरीण अशी काही वन्यप्राणी यापासून शेतकऱ्यांना थोडासा हातभार मिळावा म्हणून सरकारने सुरू केली vanya prani nuksan bharpai 2025

यामध्ये तुमच्या शेतामध्ये ऊस फळबाग पिक रब्बी खरीप या प्रकारचे कुठलेही पिकाची तुम्ही ई पीक पाहणी केलेली असेल तर तुम्हाला ही वन्यप्राणी नुकसान भरपाई योजना मिळू शकते.

शेतकऱ्यांना शेतीचे नुकसान कमी व्हावे म्हणून सरकारने सुरू केली तर कुंपण योजना शेतकऱ्यांना मिळाला 90% अनुदान

वन्य प्राणी नुकसान भरपाई पात्रता

  • नुकसान ग्रस्त शेतकरी हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • नूस्कान हे हत्ती, रानडुक्कर, हरिण, माकड, नीलगाय इ. यांच्यापासून झाला असेल तरच मिळेल.
  • तुमचा शेताचा सातबारा हा तुमच्या नावावर असणे गरजेचे आहे.
  • मुस्कान भरपाई मागत असलेल्या शेतकऱ्याची पिकाची इपिक पाहणे केलेली असणे गरजेचे आहे.

वन्य प्राणी नुकसान भरपाई कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. रहिवाशी दाखला
  4. मोबाईल नंबर
  5. ई-मेल आयडी
  6. मुस्कान झालेले फोटो
  7. जमिनीचा 7/12

वन्य प्राणी हल्ला नुकसान भरपाई

तुम्हाला वन्य प्राण्यापासून जीवहानी होत असतो तुम्हाला या योजनेअंतर्गत तुम्हाला पैशांची मदत केली जाते हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे यासाठी सुद्धा तुम्ही सेम प्रकारे अर्ज प्रक्रिया आणि सर्व काही गोष्टी सेम आहेत आणि तुम्हाला यामध्ये पाच लाख रुपयापर्यंत वन्य प्राण्यांनी हल्ला केल्यास नुकसान भरपाई मिळते.

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी मिळवा सरकारच्या या योजनेअंतर्गत मोफत ट्रॅक्टर

वन्य प्राणी नुकसान भरपाई अनुदान किती मिळते 

तस तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही ₹50,000 रुपयापर्यंत मिळते. पण यामध्ये सुद्धा फरक आहे की कोणत्या शेतकऱ्यांना किती मिळते तर

  • फळबागांसाठी प्रति हेक्टर ≈ ₹ 50,000
  • बागायती पिकांसाठी प्रति हेक्टर ≈ ₹ 25,000
  • कोरडे पिकांसाठी प्रति हेक्टर ≈ ₹ 18,000

या प्रकारे शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळते. आता तुम्हाला हा अर्ज कुठे आणि कसा करायचा ही माहिती थोडक्यात समजून घेऊया.

वन्य प्राणी नुकसान भरपाई अर्ज कसा करावा

  • हे बघा तुम्हाला अर्ज करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या मी ती माहीत असणे गरजेचे आहे जसे की तुम्हाला तुमच्या पिकाचे नुकसान झाले गावातील सरपंच किंवा ग्रामसेवक यांना भेटावे लागणार आहे आणि पंचनामा करून घेण्याची गरज आहे..
  • पंचनामा हे करून घेतल्यानंतर तुम्हाला Maharashtra forest portal वर जावे लागणार आहे त्यानंतर तुम्हाला तिथे पाच नंबरचा ऑप्शन दिसेल तिथे तुम्हाला वन्य पणी नुकसान भरपाई अनुदान मिळेल
  • तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे वरील काही महत्त्वाची कागदपत्र तुम्हाला तिथे अपलोड करून घ्यायचे आहेत. मला अर्ज करताना तुमच्या पिकाचे जे काही नुकसान झाले असतील ते सुद्धा फोटो तिथे अपलोड करायचे आहेत.
  • त्यानंतर तुम्ही अशा यशस्वीरित्या तुमचा फोन तुम्ही भरून अनुदान मिळू शकतात.

FAQ

नुकसान भरपाई कोणत्या प्राण्यांमुळे झाल्यास मिळते?

Ans : रानडुक्कर, हरिण, नीलगाय, माकड, हत्ती, बिबट्या, वाघ यांच्याकडून झालेले नुकसान भरपाई तुम्हाला मिळते.

पैसे मिळायला किती वेळ लागतो?

Ans : तुमचा अर्ज सादर होताच तुम्हाला काही दिवसाच्या आत मांजेच 15,20 दिवसांमध्ये तुम्हाला है पैसे मिळतात.

वन्य प्राणी नुस्कान भरपाई योजने मधे किती पैसे मिळतात?

तुम्हाला या नुसना भरपाई योजनेमध्ये ₹50,000 पर्यंतचे अनुदान दिले जाते.

 

Leave a Comment