CIBIL स्कोर नसलं तरी मिळवा 1 लाख रुपये कर्ज , Without civil personal loan

Without civil personal loan : आजच्या जगात असं कोणीच नाही की झाला लोण ची गरज पडत नाही तुम्हीही personal loan घेण्याचा विचार करताय पण तुम्हाला हे कळत नाही की सर्वात जास्त lowest personal loan interest rates लोन कोणता आहे. तुम्हाला लोण ची गरज शिक्षण घेण्यासाठी, लग्न करण्यासाठी, किंवा तुम्हाला स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला personal loan ची गरज पडते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पण लोन घेताना तुम्हाला सर्वात जास्त येणारी अडचण म्हणजे की तुमचे CIVIL score पण आज आपण याच सिबिल स्कोर civil score झिरो असताना तुम्हाला personal loan कसे मिळणार हे आपण आज थोडक्यामध्ये बघणारे.

हे ही वाचा घरबसल्या मोबाईल द्वारे कमवा पैसे

Civil score काय आहे 

Civil score सिबिल स्कोर म्हणजे तुम्ही आतापर्यंत किती व्यवहार केलेले आहेत त्यांना मिळून तयार होतो आपण civil score ला credit score सुद्धा मानतात. जसे की तुम्ही credit card घेतले आणि आणि त्याचे येणार हप्ते मांजेच EIM तुम्ही टाईम टू टाइम परत फेड केली तर त्या परत फेड चे जे नंबर तयार होतात त्यालाच आपण civil score किंवा credit score असे मानतो.

CIBIL score शिवाय personal loan मिळू शकते का

आपण या मेन मुद्द्यावर की CIBIL score शिवाय personal loan मिळू शकते का? तर याचे उत्तर आहे हो तुम्हाला कोणत्याही सिबिल स्कोर शिवाय प्रसनल लोन मिळू शकते. पण त्यासाठी खूप सार्‍या अडचणीला समोर जावे लागते. म्हणजेच तुम्ही याआधी कुठल्याही प्रकारचे बँकेचे लोन घेतलेली नसेल तर बँकेत तुमच्याकडे एका नवीन ग्राहका सारखे बघते व personal loan त्यांना तुमची खूप जास्त चौकशी केल्या जाते. त्यानंतरच तुम्हाला personal loan देते.

CIBIL score शिवाय कर्ज घेण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

जर तुम्हाला जास्त लोन ची गरज नसेल तर तुम्ही काही दिवस थांबा व तुम्ही छोटेसे क्रेडिट कार्डवर लोन घ्या त्यानंतर तुमचा सिबिल स्कोर बनवून जाईल त्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारची प्रसनल लोन साठी अप्लाय करून प्रसनल लोन मिळू शकता.

एकदा का तुमचा सिबिल स्कोर तयार झाला त्यानंत बँक तुम्हाला कुठल्याही प्रकारचे लोन देते जसे की , home loan, personal loan, car loan अशा प्रकारचे तुम्हाला बँक कुठलेही लवकर लोन देते.

CIBIL score FAQ

कोणती कंपनी बिना civil score ची लोन देते

तुम्हालाही तुमचा सिव्हिल स्कोर झिरो असताना लोन घ्यायचं असेल तर तुम्हाला ह्या NBFC आणि कुठलेही प्लेस्टोरवर असलेले loan app तुम्हाला छोट्या रकमेचे लोन सहज देऊ शकते.

Leave a Comment