घरबसल्या करा हा सोपा व्यवसाय महिन्याला मिळवा ₹30,000 पेक्षा जास्त Women Business Idea

Women Business Idea:  आज काळात महिला इतक्या वेस्ट झाल्या आहेत की त्या स्वतःकडे लक्ष सुद्धा देऊ शकत नाही. त्यामध्ये महिलांना स्वतःचा रोजगार (earning) सुरू करायचा तरी खूप मोठी गोष्ट झाली. पण मी तुमच्यासाठी असा व्यवसाय घेऊन आलोय ज्यामध्ये तुम्ही दिवसातून फक्त 30 मिनिटे ते 1 घाट काम करून महिन्याला 25 ते 30 हजार रुपये महिना कमवू शकता हे कसं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढा कमी वेळ काम करून एवढा पैसा कसा मिळवा तर हा एक business आहे त्यामध्ये तुम्ही थोडासाही काम करून जास्त फसव ठेवू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

टिफिन सेवा व्यवसाय सुरू करा small business idea

तुम्ही सुद्धा एकदम स्वादिष्ट जेवण बनवू शकत असाल तर तुमच्यासाठी हा व्यवसाय बेस्ट आहे. कारण रूमवर राहणारे मुलं, किंवा कामावर लवकर जाणारे व्यक्ती ते घरून डबा न नेता ते स्वतः टिफिन मागवता आणि तुमचं जेवण स्वादिष्ट मी खर्च जेवण असल्याकारणाने तुम्हाला या व्यवसायामध्ये जास्त ग्राहक मिळतील. तुम्ही हा व्यवसाय सुरू करू मस्त आणि जास्त कमाई income करू शकता. सुरुवातीला तुम्ही कमी व्यक्ती पासून हा व्यवसाय सुरू करा जेणेकरून तुम्हाला या व्यवसायामध्ये पूर्ण ज्ञान येईल.

हे ही वाचा

महिलांना सुवर्णसंधी महिलांना घरबसल्या कामासाठी 4225 जागा रिक्त

घरेलू आचार और पापड़ बनाकर बेचें business idea 

तुम्ही शहरी भागात जा किंवा ग्रामीण भागामध्ये तुम्हाला तिथे गेल्यानंतर एक गोष्ट कॉमन दिसल ती म्हणजे आचार आणि पापड तो अजूनही शहरांमध्ये आणि गावामध्ये आचार ( लोणचं ) पापड याला खूप जास्त प्रमाणामध्ये डिमांड आहे. तुम्ही तुमच्या दिवसातून कमी वेळामध्ये हा व्यवसाय सुरू करून महिन्याला चांगला मोठा पैसा कमवू शकता. आचार पापड विकण्यासाठी तुम्हाला कुठे बाहेर सुद्धा देण्याची गरज नाही तुम्हीही घरबसल्या ऑनलाईन प्रक्रियेने सुद्धा विकू शकता आणि तुम्ही दिवसाला चांगले पैसे कमवू शकता.

ऑनलाइन टेलरिंग आणि डिझाइनिंग women business idea

शहरातील किंवा गावाकडून महिला ह्या शिलाई मशीन चालवण्यामध्ये खूप हुशार असतात. आणि त्यासोबत त्यांना नवनवीन डिझाईन्स मध्ये सुद्धा जास्त प्रमाणामध्ये बाहेर असतात. पण त्यांना कामातून वेळ मिळण्याकरणांनी त्या हे कम करू शकत नाही पण तुम्ही दिवसातून 1 ते 1,30 मिळते तरी काम केलं तर तुम्ही महिलांन चांगले पैसे कमवतात त्यासोबत तुम्हाला तुमच्या डिझाईन ऑनलाइन प्रक्रियेने विकू सुद्धा शकता.

महिलांना पर्सनल लोन तेही 8 लाख रुपये फक्त 2% व्याज दारावर

ते कसे तर तुम्हाला तुमच्या डिझाईन ह्या प्रमोशनसाठी टाकायचे आहेत त्यामुळे ज्या व्यक्तीला तुमच्या डिझाईन मध्ये इंटरेस्टेड की तुमच्या डिझाईन लगेच विकत घेऊ. तुम्हाला एका डिझाईनची ₹10,000 पेक्षा जास्त पैसे मिळू शकतात.

कमाईचा अंदाज village business idea 

बिजनेसमासिक कमाई (₹)
टिफिन सर्विस25,000 – 35,000
आचार-पापड़ बिजनेस20,000 – 30,000
ऑनलाइन सिलाई/डिजाइनिंग25,000 – 40,000

 

निष्कर्ष

हे वरील सर्व बिझनेस आयडिया (business idea) सर्व महिलांसाठी आहे. यामध्ये कमी लागवड आणि तुम्ही त्या सर्व व्यवसाय म्हणन जास्तीत जास्त पैसे कमवू शकता फक्त तुम्हाला हा व्यवसाय प्रामाणिकपणे करावा लागेल तेव्हा तुम्हाला हा व्यवसाय जास्तीत जास्त करन देईल.

टीप– 

कुठलाही प्रकारचा व्यवसाय करताना पूर्णपणे विचार करा की वरील सर्व माहिती इंटरनेट द्वारे घेतलेली आहे त्यामुळे कुठलाही व्यवसाय मध्ये मुस्कान झाले तर त्यासाठी तुम्ही स्वतः जिम्मेदार रहा.

Leave a Comment