भारतामध्ये लोकप्रिय महिंद्रा Yuvo Tech Plus ट्रॅक्टर सीरीज टॉप 5 मॉडेल्सची किंमत आणि खास वैशिष्ट्ये Yuvo tech plus tractor series

Yuvo tech plus tractor seriesYuvo tech plus tractor series: तसं तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. महिंद्रा ट्रॅक्टर हे येऊन असतात आता आपण अशा टॉप 5 महिंद्रा ट्रॅक्टर बद्दल माहिती घेणार आहे. बेस्ट पावर आणि भरोसा असलेले एकमेव कंपनी Mahindra tractors आज आपण ह्या ट्रॅक्टरचे पावरफुल इंजन, आणि उत्कृष्ट हायडोप्लेक्स सहा वर्षाच्या गॅरंटीवर देत आहेत. चला तर मग तारीख आणि कोणते ते टॉप 5 ट्रॅक्टर आहेत बघूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Best 5 Mahindra Vivo touch Plus series tractor

1. महिंद्रा युवा टेक प्लस 575 Mahindra Yuvo Tech Plus 575

महिंद्रा युवा टेक प्लस 575 तसं तर तुम्ही महिंद्रा 575 हे नाव ऐकताच तुमच्या मनामध्ये मंदिराचे जुने ट्रॅक्टरचे अनुभव हा तुमच्या डोळ्यासमोर आला असेल पण महिंद्राने आता महिंद्रा युवा टेक प्लस 575 सुद्धा अत्यंत शक्तिशाली आणि बहुशाली ट्रॅक्टर आहे. आणि हे 4wD प्रकारात देखील तुम्हाला मिळेल

Mahindra Yuvo Tech Plus 575

Mahindra Yuvo Tech Plus 575

  • इंजन : 36-50 hp , 4- सिलेंडर
  • ट्रान्स मशीन : 12 पावर वार्ड + 3 रिवर्स गिअर
  • ब्रिक्स : डिस्क ब्रेक्स
  • स्टेरिंग : पावर स्टेरिंग
  • उचलण्याची क्षमता : 2000 kg
  • Pto ताकत : 43.1 hp

2. महिंद्रा युवा टेक प्लस 585  Mahindra Yuvo Tech Plus 585

Mahindra Yuvo Tech Plus 585

Mahindra Yuvo Tech Plus 585

  • इंजिन पॉवर: 36-50 HP, 4-सिलेंडर, 2980 cc
  • रेट केलेले RPM: 2100 RPM
  • कमाल टॉर्क: 215 एनएम
  • PTO पॉवर: 45.4 HP
  • गियरबॉक्स: 12F+3R
  • ब्रेक: ऑईल मध्ये दुरावलेले डिसब्रॅक
  • स्टीयरिंग: पॉवर स्टीयरिंग

3. महिंद्रा युवो टेक प्लस 475 Mahindra Yuvo Tech Plus 475

Mahindra Yuvo Tech Plus 475

Mahindra Yuvo Tech Plus 475

  • इंजिन पॉवर: ३६-५० हो
  • ट्रान्समिशन: फुल कॉन्स्टंट मेश, 12F + 3R
  • ब्रेक्स: तेलात बुडवलेले डिस्क ब्रेक्स
  • हायड्रॉलिक्स: 2000 KG
  • स्टीअरिंग: पॉवर स्टीअरिंग
  • पीटीओ पॉवर: 40.5 HP

4. महिंद्रा युवो टेक प्लस ४१५ Mahindra Yuvo Tech Plus 415

Mahindra Yuvo Tech Plus 415

महिंद्रा युवो टेक प्लस ४१५ वैशिष्ट्य 

  • इंजिन पॉवर: 36-50 HP
  • ट्रान्समिशन: 12F + 3R गियर
  • ब्रेक:  डिस्क ब्रेक
  • हायड्रोलिक लिफ्टिंग क्षमता: 2000 kg
  • स्टीयरिंग: पॉवर स्टीयरिंग

5. महिंद्रा युवो टेक प्लस 265 डीआय Mahindra Yuvo Tech Plus 265 DI

इंजिन पॉवर: 21 ते 35 HP ट्रान्समिशन: 12F + 3R ब्रेक्स: तेलाने बुडवलेले ब्रेक हायड्रोलिक लिफ्टिंग क्षमता: 2000 किलो स्टीयरिंग: पॉवर स्टीयरिंग

महिंद्रा युवो टेक प्लस 265 डीआय वैशिष्ट्य

  • इंजिन पॉवर: 21 ते 35 HP
  • ट्रान्समिशन: 12F + 3R
  • ब्रेक्स: तेलाने बुडवलेले ब्रेक
  • हायड्रोलिक पावर: 2000 किलो
  • स्टीयरिंग: पॉवर स्टीयरिंग

निष्कर्ष

आपण बघितलेले वरी टॉप फाईव्ह महिंद्रा ट्रॅक्टर या सिरी मध्ये तुम्हाला तुमच्या कामासाठी उपलब्ध असलेली म्हणून व कमी दर्जाचे सर्व ट्रॅक्टर उपलब्ध आहेत. महिंद्रा युवा टेक प्लस 265 di हलक्या कामापासून ते भारी कामापर्यंत आणि महिंद्रा युवराज टेक प्लस 585 मध्येह सारखीच शक्ती आणि पावर आहे. हे दोन्ही ट्रॅक्टर तुम्हाला सहा वर्षाची गॅरंटी देत आहेत व त्यासोबत बाकीचे तीन ट्रॅक्टर तुम्हाला पाच वर्षांची गॅरंटी सहज मिळणार आहे.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या दिवशी येणार 20 वा हप्ता

Leave a Comment