नमस्कार तुम्ही देखील तुमच्या भविष्याचा विचार करत आहे का ? तर आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही कारण केंद्र सरकार तुमच्यासाठी एक अशी योजना घेऊन आलेला आहे ज्या योजनेमध्ये घरातील स्त्री व पुरुष या दोघांना प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये हे मिळणार आहेत. आणि ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारने लागू केलेली आहे.
या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र मध्ये प्रत्येक व्यक्तीला स्त्रीला 5000 हजार व पुरुषाला 5000 असे या घरातील स्त्री आणि पुरुष दोघांना प्रतिमा दहा हजार रुपये हे मिळणार आहेत. यासाठी तुम्ही पात्र आहे का ? त्यासाठी तुम्हाला हा लेख संपूर्ण वाचावा लागेल.
स्त्री व पुरुष पेन्शन योजना काय आहे ?
स्त्री आणि पुरुष पेन्शन योजना काय आहे ? या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक स्त्री आणि पुरुष यांना दहा हजार रुपये हे प्रतिमा मिळतात. पण यासाठी कोण कोण पात्र आहे हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. अटल पेन्शन योजना ( APY ) या योजनेमध्ये तुम्हाला प्रतिमा दहा हजार रुपये मिळतात. आणि हे महाराष्ट्र मधील नाहीतर संपूर्ण भारतामध्ये ही योजना लागू आहे. अटल पेन्शन योजना APY या योजनेअंतर्गत तुम्हालाही प्रतिमाहा दहा हजार रुपये मिळू शकतात.
अटल पेन्शन योजना पात्रता ?
- अटल पेन्शन योजना मध्ये लाभार्थी हा महाराष्ट्राचा असणे गरजेचे आहे.
- अटल पेन्शन योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या स्त्री व पुरुष यांचे वय हे 20 ते 60 एवढे पाहिजे.
- या योजनेमध्ये स्त्री किंवा पुरुष अपंग असेल तर त्यांना अटल पेन्शन योजनेमध्ये प्रतिमाहा जास्त लाभ मिळतो.
अटल पेन्शन योजना अर्ज करण्यासाठी कागदपत्रे ?
- आधार कार्ड
- बँक पासबुक (मोबाईल नंबरची सलग्न असणे आवश्यक)
- कलर पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी दाखला
- कास्ट सर्टिफिकेट
- उत्पन्न दाखला
- वय प्रमाणपत्र
- स्त्री किंवा पुरुष अपंग असेल तर अपंग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
पेन्शन योजनेमध्ये दहा हजार रुपये हे कसे मिळणार ?
अटल पेन्शन योजनेमध्ये स्त्री ला प्रतिमा 5000 हजार रुपये मिळणार. व पुरुषाला प्रतिमा पाच हजार रुपये मिळणार हे तुम्हाला तुमच्या वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला ही अटल पेन्शन योजना सुरू होईल. पण तुम्हाला या योजनेसाठी अर्ज हे वीस वर्षाच्या नंतरच करावा लागेल. अर्ज केल्यानंतर तुम्हाला प्रतिमाहा ₹210 रुपये भरावे लागतील हे पैसे भरल्यानंतर तुम्हाला पाच हजार रुपये हे पेन्शन सुरू होईल. आणि तुम्ही प्रतिमाहा ₹42 रुपये भरले तर तुम्हाला महिन्याला एक हजार रुपये हे अट्टल पेन्शन योजनेमध्ये मिळतील.
पेन्शन योजनेचा अर्ज कसा करावा ?
अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम मी तुम्हाला जी वरीस सांगितलेली कागदपत्रे आहेत ती असणे आवश्यक आहे. आणि तुम्हाला हा अर्ज करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही हा अर्ज घर बसता सुद्धा तुमच्या मोबाईलद्वारे अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगल वर सर्च करायची आहे. अटल पेन्शन योजना APY असं तुम्हाला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला अटल पेन्शन योजनेची अधिकृत वेबसाईट मिळेल.
या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार क्रमांक आणि रजिस्टर मोबाईल नंबर वरती ओटीपी लॉगिन करायचं आहे.
लॉगिन केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे तुमचे सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यायची आहेत अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला ओटीपी येईल. ओटीपी द्वारे तुम्हाला तुमची अटल पेन्शन योजनेची आयडी मिळेल. त्यानंतर तुम्ही प्रतिमा 210 किंवा 42 रुपये भरून भरून तुम्ही तुमचे पेन्शन सुरू करू शकता.
Atal pension Yojana official link
- अटल पेन्शन योजनेची ही अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्ही पेन्शन साठी अर्ज करू शकता.- https://www.npscra.nsdl.co.in/
अटल पेन्शन योजनेच्या लाभार्थ्याची मृत्यू झाल्यास बँक खात्यामधली पेन्शन कशी मिळवावी ?
अटल पेन्शन योजनेअंतर्गत योजनेच्या लाभार्थ्याची मृत्यू झाल्यास त्यांनी ते प्रतिमा पैसे भरले होते ते त्यांना परत मिळतात पण त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो अर्ज तुम्हाला ऑनलाईन प्रक्रियेने हा CSC केंद्रावर जाऊन करावा लागेल. किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे सुद्धा करू शकता पण तुम्हाला त्यासाठी तुम्हाला तुमची आयडी व पासवर्ड माहित असणे आवश्यक आहे. तुम्हाला आयडी व पासवर्ड माहित नसलं तुम्ही संलग्न मोबाईल नंबर ने ओटीपी द्वारे आयडी व पासवर्ड परत मिळू शकतात.
Atal pension Yojana APY मध्ये किती पेन्शन मिळते ?
Atal pension yojana मध्ये लाभार्थ्यांना दरमहा 5000 रुपये हे मिळतात आणि हे घरातील स्त्री आणि पुरुष या दोघांना मिळतात त्यांचे वय हे वीस ते 40 या दरम्यान असायला हवे. या योजनेसाठी तुम्हाला आधी प्रत्येक महिन्याला ₹210 किंवा 42 रुपये हे तुम्हाला प्रति महा भरावे लागतात. आणि तुम्ही वयाचे 40 वर्ष ओलांडले त्यानंतर तुम्हाला अटल पेन्शन योजना ही सुरू होते . तुम्ही ₹210 रुपये प्रतिमाहा भरले तर तुम्हाला वयाच्या 40 वर्षानंतर तुम्हाला पाच हजार रुपये हे प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत. आणि तुम्ही प्रत्येक महिन्याला ₹42 रुपये भरले तर तुम्हाला एक हजार रुपये महिना मिळणार आहे.