Amrit typing Yojana : विद्यार्थ्यांना मिळणार प्रत्येक महिन्याला ₹6,500 रुपये

सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आता ज्या विद्यार्थ्यांची टायपिंग झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना सरकारकडून मिळणार ₹6,600 पण ही योजना कोणती आहे हे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहीत नाही आणि खूप सारे विद्यार्थी अजूनही या योजनेतून वंचित राहिलेले आहेत. तर या योजनेचे नाव आहे अमृत टायपिंग योजना Amrit typing Yojana  ही मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली योजना आहे. आता या योजनेचे सविस्तर माहिती घेऊया. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Amrit typing Yojana

सरकारने विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अमृत टायपिंग योजना महाराष्ट्र या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना काय काय मिळणार व विद्यार्थी कशाप्रकारे महिन्याला ₹6,500 मिळतात. तर तुम्हाला फक्त काही मिनिटांमध्ये 60,70,80,90 शब्द टाईप करता यावे. कारण तुमची टायपिंग झालेली असेल तर तुम्हीही सहज करू शकता म्हणजेच तुम्ही या योजनेसाठी पात्र व्हाल. 

आता तुम्हाला समजले नसेल ती योजना काय तुम्हाला काही घंटे काम करून तुम्ही शिक्षणासोबतच असेही पैसे कमवू शकता त्याच उद्देशाने विद्यार्थ्यांना स्वतःचा खर्च स्वतः करता यावा व शिक्षणासाठी लागणारा खर्च हा जास्त घरच्यांवर येऊ नये त्यासाठी सरकारनेही Amrit typing Yojana 2026 ची सुरुवात केली आहे.

जो विद्यार्थी याप्रकारे पेपर मध्ये पास होईल मराठी / हिंदी 60-80, 100 – 120 शब्द प्रत्येक मिनिट तसेच, इंग्रजी मध्ये 60-80-100-120-140- आणि 160 प्रत्येक मिनिटात शब्द लिहील त्या विद्यार्थ्याला 5,500 पन्नास रुपये एवढे प्रति महिन्यात सुरू होतील.

अमृत टायपिंग योजना पात्रता

  • सर्वप्रथम विद्यार्थी हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे व विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू असणे गरजेचे आहे.
  • त्यानंतर विद्यार्थ्यांचे वय हे 16 ते 30 या दरम्यान असणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्ही अर्ज करू पैसे मिळवू शकता.
  • लाभार्थी विद्यार्थ्याचे  GCC-TBC MSCE या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची म्हणजेच पास झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता.
  • व अर्जदार उमेदवाराचे पॅन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक हे सर्व एकमेकांश लिंक असणे गरजेचे आहे व सर्वांना एकच मोबाईल क्रमांक असणे गरजेचे आहे.

AMRUT Yojana Important Documents

      • आधार कार्ड
      • बँक पासबुक
      • आयएफसी क्रमांक
      • मोबाईल क्रमांक
      • मतदान कार्ड असेल तरी चालते नसेल तरी चालते
      • टायपिंग झालेले प्रमाणपत्र
      • त्यासोबत एमएससीआयटी झालेले असेल ते सुद्धा प्रमाणपत्र असणे गरजेचे नाही पण असेल तर अपलोड करा
      • राशन कार्ड व त्यावर तुमचे नाव असणे अनिवार्य आहे
      • जात प्रमाणपत्र
      • घोषणा प्रमाणपत्र
      • चालू मोबाईल क्रमांक वर आधार पासबुक मतदान यांच्याशी संलग्न म्हणजेच लिंक
      • पासपोर्ट साईज फोटो  3
      • अर्जदार उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट

अर्ज करण्यासाठी तुम्हाला वरील ही सर्व महत्त्वाची कागदपत्रांची गरज असणारे यापैकी तुमच्याकडे एखादा जरी कागदपत्र नसेल तर तुम्ही कुठलाही प्रकारचा अर्ज करू शकत नाही व तुम्हाला या अमृत टायपिंग योजना 2026 चा लाभ मिळू शकत नाही. लाभ मिळवणे हे तुमच्यासाठी आवश्यक असेल तर तुम्हाला हे सर्व कागदपत्र तयार करावे लागतील.

अमृत योजना लाभाचे काय आहे

  • सर्वप्रथम ही योजना विद्यार्थ्यांसाठी जेणेकरून तो त्यांचा खर्च स्वतःचा खर्च भागवू शकतील. आता आपल्याला हे समजणे आवश्यक आहे की 
  • या योजनेमध्ये पैसे कसे मिळणार तर ज्या विद्यार्थ्यांना ब्लॉगिंग किंवा ब्लॉक पोस्ट लिहिता येतात व त्या विद्यार्थ्यांची टायपिंग झालेली आहे व त्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे
  • अशा सरकार पैसे देते त्यामध्ये काही अटी आहेत अटी अशी आहे की विद्यार्थ्याला प्रति मिनिट 60,80,100 एवढे शब्द प्रति मिनिट लिहिता आले पाहिजे. तेव्हा त्याला सरकारकडून ₹6500 रुपये दिले जाणार आहेत. 
  • आता बघूया योजनेसाठी अर्ज कसा करायचा व अर्ज करताना कोणती बाब ही लक्षात घ्यायची 

अमृत Typing Yojana Online arj

हे बघा या योजनेसाठी अर्ज करणे अत्यंत सोपे तुम्हाला मी जे स्टेप सांगणारे स्टेप जर का तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने आणि घरबसल्या हा फॉर्म भरून तुम्ही कमी पैशांमध्ये फॉर्म भरून पैसे कमवू शकता तर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं तुम्हाला गुगल वर सर्च करायचं आहे अमृत टायपिंग योजना किंवा तुम्हाला इथे निळ्या कलरचं अमृत टायपिंग योजना दिसत असेल तुम्हाला त्यावर क्लिक करायचं तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तिथे गेल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि तुमची जन्मतारीख हे सर्व टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचा आहे. आता रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला आयडी पासून परत वेब पेट्रोल लोगिन करायचंय लॉगिन केल्याच्या नंतर. तुम्हाला मी जे वरी सर्व डॉक्युमेंट सांगितले ते तुम्हाला तिथे अपलोड करायची आहेत एका pdf मध्ये घ्यायचे व एकेक एकेक अपलोड करायचे आधार कार्ड मतदान कार्ड पासबुक सर्व तुम्हाला तिथे अपलोड करून घ्यायचे आहेत. 

हे सर्व तुम्ही अपलोड केल्याच्या नंतर तुमचा फॉर्म हा यशस्वीरित्या घरबसल्या मोबाईल द्वारे समिट सबमिट होऊन जाईल व तुम्हाला काय दिवसात कळविण्यात येईल की तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला या योजनेमध्ये तुम्हाला एक फॉर्म पेपर द्यावा लागेल ची डेट तुम्हाला कळेल हा पेपर ऑनलाईन तुमच्या संगणकावर म्हणजेच लॅपटॉप किंवा कॅम्पुटर वर हा पेपर तुम्हाला देता येईल.

हा पेपर सेम तुमच्या जो तुम्ही टायपिंग करायच्या वेळेस दिला होता त्याच प्रकारे हा पेपर सुद्धा तुमचा असणार आहे.

Leave a Comment