महिलांना केवायसी करण्याची परत संधी ladki bahin yojana

सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी सर्व महिलांना लाडकी बहीण योजने एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता हा त्यांच्या बॅंका खात्यामध्ये वितरित करण्यात आला. पण अशा खूप साऱ्या महिला आहेत ज्यांना अजूनही एकही रुपया त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला नाही. त्या महिलांसाठी खुशखबर आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आता सरकार पुढच्या जीआर मध्ये ज्या महिलांनी kyc केली नाही त्या महिलांना परत एकदा केवायसी करण्याची संधीही सरकार देतात आहे. 

Ladki bahin Yojana hafta

 

हप्तामहिनाहप्त्याचे पैसे
1जून 2024 (June 2024)₹1,500
जुलै 2024 (July 2024)₹1,500
ऑगस्ट 2024 (August 2024)₹1,500
4सप्टेंबर 2024 (September 2024)₹1,500
5ऑक्टोबर 2024 (October 2024)₹1,500
6नोव्हेंबर 2024 (November 2024)₹1,500
 7डिसेंबर 2024 (December 2024)₹1,500
 8जानेवारी 2025 (January 2025)₹1,500
9फेब्रुवारी 2025 (February 2025)₹1,500
 10मार्च 2025 (March 2025)₹1,500
 11एप्रिल 2025 (April 2025)₹1,500
12मे 2025 (May 2025)₹1,500
13जून 2025 (June 2025)₹1,500
14जुलै 2025 (July 2025)₹1,500
15ऑगस्ट 2025 (August 2025)₹1,500
16ऑक्टोबर/नोव्हेंबर 2025 (Oct/Nov 2025)₹1,500
17फेब्रुवारी/मार्च 2026 (Feb/Mar 2026)₹1,500

 

आणि आज जो महिलांच्या बँक खात्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले. एवढे सर्व हप्ते आत्तापर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आले आहेत. 

Ladki bahin yojana kyc

  1.  सर्व महिलांना इतिहास करणे अनिवार्य आहे कारण ज्या महिलांनी आतापर्यंत ठेवायची केलेली नाही त्या सर्व महिलांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आले नाहीत. 
  2. आणि ज्या महिलांनी केवायसी केली त्या महिलांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आले आहेत. 
  3. सर्वप्रथम केवायसी ही त्या महिलांची सुरू आहे या महिलांची केवायसी केली पण कोणते ऑप्शन चुकल्या कारणामुळे त्यांची केवायसी बरोबर झालेली नाही त्या महिलांची दुरुस्तीसाठी परत यादी आलेली आहे. 
  4. आता काही दिसत म्हणजे पुढच्या जीआर मध्ये ज्या महिलांची केवायसी बाकी आहे व केवायसी करून सुद्धा पैसे आले नाही अशा सर्व महिलांना परत एकदा सरकार संधी देणार आहे आणि केवायसी करून घेणार आहे त्यानंतर महिलांना परत पुढील आपले येण्यास सुरुवात होणार आहे.

लडकी बहीण योजना केवायसी करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment